सीमा सुरक्षा दल(BSF)अंतर्गत”1,526″ पदांची “12वी” पासवर भर्ती करण्यात येत आहे | BSF Head Constable Bharti 2024

BSF Head Constable Bharti 2024

BSF Head Constable Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Border Security Force(BSF) अंतर्गत “हेड कांस्टेबल , स्टेनोग्राफर,हवलदार,आणि इतर ” पदांची भरती करण्यासाठी Border Security Force विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. BSF च्या माहिती नुसार तब्बल “1,526” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

BSF Head Constable Bharti 2024

BSF Head Constable Bharti 2024

  • भरती विभाग –सीमा सुरक्षा दल विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “1,526” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – “हेड कांस्टेबल , स्टेनोग्राफर,हवलदार,व इतर ” पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग मिळू शकते.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( सीमा सुरक्षा दल च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (12 वी पास आहे.)
  • वेतन / पगार – सीमा सुरक्षा दल च्या मार्फत पगार किती राहणार आहे अशी माहिती मिळालेली नाही . सीमा सुरक्षा दला कडून माहिती मिळताच आपल्याला कळविण्यात येणार.
  •  वयोमर्यादा – सीमा सुरक्षा दल च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • अर्ज करण्याची  पद्धत  – सीमा सुरक्षा दलाच्या च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 09 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  08 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://rectt.bsf.gov.in/

BSF Head Constable Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
हेड कांस्टेबल , स्टेनोग्राफर,हवलदार,व इतर

शैक्षणिक पात्रता

सीमा सुरक्षा दल च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 12वी पास ” असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

BSF Head Constable Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

BSF Head Constable Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

BSF Head Constable Recruitment 2024- Overview

BSF Head Constable Bharti 2024 : “Hello Friends” Border Security Force (BSF) has published an advertisement for the recruitment of “Head Constable, Stenographer, Constable, and others” posts. According to BSF, as many as “1,526” vacancies are being filled. Candidates who want to apply should read the below information carefully, for that all the candidates should read the below PDF advertisement at once. Below is the complete and detailed information to be a part of this recruitment You can apply online by clicking the given application link button and the last date of application for these vacancies will be accepted till 08th July 2024. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department – Border Security Force Department has issued an advertisement for recruitment.
  • Number of Posts: ➡️ Total “1,526” vacancies are being filled.
  • Name of Posts – Vacancies are released for the post of “Head Constable, Stenographer, Constable, etc”.
  • Job Location : ➡️ Posting can be found anywhere in India.
  • Educational Qualification – ➡️ (Eligibility for these posts as per information of Border Security Force (12th pass.)
  • Salary/Salary- There is no information about how much the salary will be through the Border Security Force. We will be informed as soon as information is received from the Border Security Force.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 25 years can apply to be a part of this Border Security Force Recruitment. Read the pdf advertisement for which the discount will be given according to the caste category..
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Border Security Force. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 09 June 2024.
  • Last date to apply – can apply till 08th July 2024.
  • Official Website – https://rectt.bsf.gov.in/

Leave a Comment