About Us
“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.
नोकरी विभाग ही एक व्यावसायिक मराठी जॉब अपडेट वेबसाइट प्लॅटफॉर्म आहे. येथे आम्ही तुम्हाला, महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकरी/भरती चे मोफत अपडेट्स देतो . आमच्या वेबसाईट वरती फक्त अधिकृत जाहिराती मधली माहिती दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .मी तुमच्या सर्वांसाठी माझ्या वेबसाइटवर अशी मौल्यवान आणि ज्ञानपूर्ण माहिती पोस्ट करत राहीन. तुमचे प्रेम आणि समर्थन खूप महत्वाचे आहे.
आमच्या साइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
तुमचा दिवस चांगला जावो!