एअरफोर्स बेस पुणे अंतर्गत “33”पदांची भरती..|पात्रता-10वी पास|:Air Force Pune Bharti 2024

Air Force Pune Bharti 2024

Air Force Pune Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे अंतर्गत “अप्रेंटीस” या पदांची भरती करण्यासाठी एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे च्या माहिती नुसार 33” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. या एअर फोर्स भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी पास /आयटीआय उत्तीर्ण असायला पाहिजे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Air Force Pune Bharti 2024

Air Force Pune Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे कडून नवीन पदांची अप्रेंटिसशिप भरतीसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे.
  • पदांची संख्या- एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे मध्ये 33 पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे च्या माहिती नुसार हि भरती अप्रेंटिस पद्धतीने आहे
  •  पदांचे नाव – एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे अप्रेंटीस या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ एअरफोर्स बेस रिपेअर डेपो च्या ( पुणे ) बेस मध्ये नोकरी करायची आहे.
  • वेतन- एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे मार्फत रू. 10,500/- रुपये मिळणार आहे अशी माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • वयोमर्यादा- या एअर फोर्स भरतीसाठी वयोमर्यादा ही साधारण 17 वर्ष ते 21 वर्ष आहे. पण या भरतीसाठी जाती प्रवर्गानुसार वयोमर्यादेला सूट देण्यात आली आहे(ST/SC) या उमेदवारांना पाच वर्षे सूट देण्यात आली आहे आणि(OBC) या उमेदवारांना तीन वर्ष सूट देण्यात आली.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ अप्रेंटीस या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास /आयटीआय या उमेदवारांसाठी आहे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या pdf लिंक वरती क्लिक करून pdf जाहिरात बघू शकतात जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव काय आहे याबद्दल माहिती सविस्तरपणे दिलेले आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत  – एअरफोर्स बेस रिपेअर डेपो पुणे ज्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अप्रेंटिसशिपच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि ऑफलाइन अर्ज करता येणार आहे की नाही ते पीडीएफ जाहिरात मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. कोणत्या वेबसाईटवर ते जाऊन फॉर्म भरून नका.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  25 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

Air Force Pune Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटीस

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Air Force Pune Bharti 2024:– साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 25 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Air Force Pune Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

BECIL इंडिया लिमिटेड मध्ये “08वी ते पदवीधर यांना नौकरी ची संधी”|वेतन-रु.25,000/-|👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment