Bank Note Paper Mill Bharti 2024
Bank Note Paper Mill Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Bank Note Paper Mill India Pvt Limited अंतर्गत “प्रोसेस असिस्टंट ग्रेड ” या पदांची भरती करण्यासाठी बँक नोट पेपर मिल विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँक नोट पेपर मिल च्या माहिती नुसार तब्बल “39” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .
“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.
Bank Note Paper Mill Bharti 2024
- भरती विभाग/संस्था – बँक नोट पेपर मिल कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
- पद संख्या : ➡️ एकूण “39” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
- पदांचे नाव – “प्रोसेस असिस्टंट ग्रेड I (Non-Executive Cadre)” पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
- नौकरी चे ठिकाण : ➡️ बँक नोट पेपर मिल म्हैसूर येथे नोकरी करायची आहे.
- शैक्षणिक पात्रता – ➡️ ( बँक नोट पेपर मिल च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10 वी पास/iti आणि पदवीधर साठी भरती काढण्यात आली आहे.)
- वेतन / पगार – बँक नोट पेपर मिल च्या मार्फत रु.24,500/- हजार रुपय प्रती महिना पगार देण्यात येणार आहे.
- वयोमर्यादा – बँक नोट पेपर मिल च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 28 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
- ST/SC – या उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात आली आहे
- OBC – या उमेदवारांना 03 वर्ष सूट देण्यात आली आहे
- अर्ज करण्याची पद्धत – बँक नोट पेपर मिल च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
- अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 05 जून 2024 पासून सुरु होत आहे.
- अर्ज करण्याची शेवट ची तारीख – 30 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
- अधिकृत वेबसाईट – https://www.bnpmindia.com/
Bank Note Paper Mill Bharti 2024 – पदे
पदांची नावे – ⬇️ |
---|
विविध क्षेत्रातील प्रोसेस असिस्टंट ग्रेड I (Non-Executive Cadre) |
शैक्षणिक पात्रता
बँक नोट पेपर मिल च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 10वी पास/ITI व पदवीधर ” असायला पाहिजे. सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. |
दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇
Bank Note Paper Mill Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 30 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे .. |
Bank Note Paper Mill Vacancy 2024 – साठी महत्वाच्या लिंक
दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.
⚡➖ENGLISH➖⚡
Bank Note Paper Mill Recruitment 2024- Overview
Bank Note Paper Mill Bharti 2024 : “Hello Friends” Bank Note Paper Mill Department has published an advertisement for the recruitment of “Process Assistant Grade” posts under Bank Note Paper Mill India Pvt Limited. As per the information of Bank Note Paper Mill, as many as “39” vacancies are being filled. Candidates who want to apply should read the below information carefully, for that all the candidates should read the below PDF advertisement at once. Below is the complete and detailed information to be a part of this recruitment You can apply online by clicking the given application link button and the last date of application for these vacancies will be accepted till 30 June 2024. Online application is to be filled by going to any other website The link is given below.Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of Govt and Private jobs in Maharashtra.
- Recruitment Department/Institution – Bank Note Paper Mill has advertised for recruitment.
- Number of Posts : ➡️ Total “39” vacancies are being filled.
- Name of Posts – Vacancies are released for the post of “Process Assistant Grade I (Non-Executive Cadre)”.
- Job Location: ➡️ want to work in Bank Note Paper Mill Mysore.
- Educational Qualification – ➡️ (According to the information of Bank Note Paper Mill the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for 10th pass/iti and graduate.)
- Salary / Salary – A salary of Rs.24,500/- thousand per month will be given through Bank Note Paper Mill.
- Age Limit – Candidates age between 18 years to 28 years can apply to be a part of this recruitment of Bank Note Paper Mill. Exemption is given according to caste category.
- ST/SC – 05 years relaxation is given to these candidates
- OBC – 03 years relaxation has been given to these candidates
- Method of Application – Apply online by going to the official website of Bank Note Paper Mill. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
- Application Process Start Date – Application process starts from 05 June 2024.
- Last Date to Apply – 30th June 2024
- Official Website – https://www.bnpmindia.com/