Bank Of Maharashtra Recruitment
Bank Of Maharashtra Recruitment : “नमस्कार मित्रांनो” बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल “ 195” पदांची मोठी भरती करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या माहिती नुसार “Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO आणि इतर विभागा तील” यातून रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा . खालील दिलेला अर्ज व पत्यावर अर्ज पाठवू शकता मित्रांनो लक्षात असू द्या 26 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यानंतरचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही शैक्षणिक पात्रता अनुभव व वेतन विषयी सर्व माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे
Bank Of Maharashtra Recruitment – साठी महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
---|---|
PDF जाहिरात येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
अर्ज नमुना | डाऊनलोड करा |