(BECIL) इंडिया लिमिटेड मध्ये “10,12वी पास व पदवीधरांना नौकरीची संधी..|ऑनलाईन अर्ज सुरु..! BECIL Mega Bharti 2024

BECIL Mega Bharti 2024

BECIL Mega Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” (Broadcast Engineering Consultant India Limited)(BECIL) अंतर्गत ” कंटेंट ऑडिट, सीनियर मॉनिटर, मॉनिटर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, लॉजिस्टिक असिस्टंट, मेसेंजर/शिपाई, सीनियर शिफ्ट मॅनेजर, शिफ्ट मॅनेजर, सिस्टम टेक्निशियन ” या पदांची भरती करण्यासाठी (BECIL) इंडिया लिमिटेड कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (BECIL) इंडिया लिमिटेड च्या माहिती नुसार तब्बल “231” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 24 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

BECIL Mega Bharti 2024

BECIL Mega Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –(BECIL) इंडिया लिमिटेड कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “231” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  “कंटेंट ऑडिट, सीनियर मॉनिटर, मॉनिटर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, लॉजिस्टिक असिस्टंट, मेसेंजर/शिपाई, सीनियर शिफ्ट मॅनेजर, शिफ्ट मॅनेजर, सिस्टम टेक्निशियन” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( (BECIL) इंडिया लिमिटेड च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10/12 वी पास/व पदीधर साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – (BECIL) इंडिया लिमिटेड च्या मार्फत पगार हि पदांच्या आवश्कते नुसार आहे रु.19,000/- ते रु.59,000/- प्रती महिना एवढी आहे. सविस्तर पगाराची माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. खाली ददिलेल्या लिंक वरती क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकतात.
  •  वयोमर्यादा – (BECIL) इंडिया लिमिटेड च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 25 वर्ष ते 55 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – (BECIL) इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 13 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  24 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

BECIL Mega Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️रिक्त जागा
Content Auditor07 जागा भरणार आहेत
Senior Monitor20 जागा भरणार आहेत
Monitor165 जागा भरणार आहेत
Executive Assistant05 जागा भरणार आहेत
Logistic Assistant08 जागा भरणार आहेत
Messenger/ Peon13 जागा भरणार आहेत
Senior Shift Manager01 जागा भरणार आहेत
Shift Manager03 जागा भरणार आहेत
System Technician09 जागा भरणार आहेत

शैक्षणिक पात्रता

पदांची नावे ⬇️शैक्षणिक पात्रता
Content AuditorPost Graduation Diploma
Senior MonitorPost Graduation Diploma
MonitorGraduation
Executive AssistantGraduation
Logistic Assistant12 वी पास
Messenger/ Peon08 वी पास
Senior Shift ManagerDegree
Shift ManagerDiploma
System Technician10वी पास-ITI

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

BECIL Mega Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 24 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

BECIL Mega Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

BECIL Mega Recruitment 2024- Overview

BECIL Mega Bharti 2024 : “Hello Friends” under (Broadcast Engineering Consultant India Limited) (BECIL) to recruit the posts of “Content Audit, Sr. Monitor, Monitor, Executive Assistant, Logistics Assistant, Messenger/Soldier, Sr. Shift Manager, Shift Manager, System Technician” (BECIL) ) advertisement has been published by (BECIL) India Ltd. as many as “231” vacancies are being filled. Candidates who want to apply should read the below information carefully for that some information may be incomplete Please read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. You can apply online for these vacancies by clicking on the below given application link. Applications will be accepted up to.Do not go to any other website and fill the online application only go to the official website.Official online application link is given below. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – (BECIL) India Limited has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “231” vacancies are being filled.
  • Name of the Posts – “Content Audit, Sr. Monitor, Monitor, Executive Assistant, Logistics Assistant, Messenger/Soldier, Sr. Shift Manager, Shift Manager, System Technician” Vacancy has been released.
  • Educational Qualification – ➡️ (As per the information of (BECIL) India Limited the eligibility for these posts is as per the requirements of the posts (Recruitment is done for 10th/12th pass/and post holders.)
  • Salary / Salary – Salary through (BECIL) India Limited is Rs.19,000/- to Rs.59,000/- per month as per the post requirements. Detailed salary information is given in advertisement pdf. The original advertisement can be read by clicking on the link given below.
  • Age Limit – Candidates age between 25 years to 55 years can apply to be a part of this recruitment of (BECIL) India Limited.
  • How to Apply – Apply online by going to the official website of (BECIL) India Limited. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 13th June 2024.
  • Last Date to Apply – May 24, 2024
  • Official Website – https://www.becil.com/

Leave a Comment