भारतीय वायू सेना मध्ये “अग्निवीर” या पदांची 12वी पासवर भरती| IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Indian Airforce (IAF) भारतीय वायू सेना अंतर्गत ” वायुसेना अग्निवीर वायु या रिक्त पदांची भरती करण्यासाठी Indian Airforce विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व 10/12वी पास असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण देश सेवा करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. भारतीय वायू सेना मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024

  • भरती विभाग –भारतीय वायू सेना (IAF) विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  •  पदांचे नाव – भारतीय वायू सेना (IAF)मध्ये वायुसेना अग्निवीर वायु या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️भारतीय वायू सेना (IAF) च्या कुठल्याहि Indian Airforce च्या हेडकॉटर/क्याम्प मध्ये पोस्टिंग मिळू शकते.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( भारतीय वायू सेना (IAF) च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (10वी किंवा 12 वी पास असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – भारतीय वायू सेना (IAF) च्या मार्फत पगार – वायुसेना अग्निवीर वायु या पदाच रु.30,000/- हजार रुपय प्रती महिना पासून सुरु.
  •  वयोमर्यादा – भारतीय वायू सेना (IAF) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 17.5 वर्ष ते 21 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – भारतीय वायू सेना (IAF) च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी IAF ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 08 जुलै 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/

IAF Agniveer Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
वायुसेना अग्निवीर वायु

वायुसेना अग्निवीर होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

सायन्स विषय घेतलेल्या उमेदवारांसाठी – इयत्ता 12वी पास math,Physics, English या विषयत कमीत कमी 50% मार्क सह उत्तीर्ण असायला पाहिजे.किंवा इंजिनीअरिंग मध्ये 2 वर्षचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला पाहिजे.
विज्ञान विषयांव्यतिरिक्त: इयत्ता 12वी पास कमीत कमी 50% मार्क सह उत्तीर्ण असायला पाहिजे./ इंटरमिजिएट उत्तीर्ण किंवा दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम कमीत कमी 50% मार्क सह उत्तीर्ण.
भारतीय वायू सेना (IAF) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून “10वी किंवा 12वी पास ” असायला पाहिजे. शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

IAF Agniveer Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

IAF Agniveer Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

IAF Agniveer Recruitment 2024- Overview

IAF Agniveer Bharti 2024 : “Hello Friends” Indian Airforce (IAF) Department of Indian Airforce has published an advertisement for the recruitment of “Vayusena Agnivir Vayu” vacancies. For that friends all 10th/12th pass boys and girls don’t miss this golden opportunity. Don’t let it go because this is a good opportunity to serve the country. Candidates who want to apply should read the below information carefully because of this the PDF given below is a good opportunity to serve the country. Want to read the advertisement. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. You can apply online by clicking on the below given application link. Applications will be accepted till 28th July 2024. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department – Indian Air Force (IAF) Department has released an advertisement for recruitment.
  • Name of Posts – Indian Air Force (IAF) has released vacancies for the post of Air Force Agnivir Vayu.
  • Job Location: ➡️Posting can be found in any HQ/Camp of Indian Air Force (IAF).
  • Educational Qualification – ➡️ (Eligibility for these posts as per Indian Air Force (IAF) (Candidates with 10th or 12th pass can apply. (Educational Qualification detailed information is given in pdf advertisement)
  • Salary / Salary – Salary through Indian Air Force (IAF) – Starting from Rs.30,000/- thousand per month for the post of Air Force Airman.
  • Age Limit – Candidates between the age of 17.5 years to 21 years can apply to be a part of this Indian Air Force (IAF) Recruitment.
  • How to Apply – Apply online by going to the official website of Indian Air Force (IAF).IAF has not provided any offline application facility for this recruitment only can apply online. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 08 July 2024.
  • Last Date to Apply – May 28, 2024
  • Official Website – https://indianairforce.nic.in/

Leave a Comment