IBPS Clerk Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” (Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच IBPS Mumbai अंतर्गत “लिपिक”(क्लर्क) रिक्त पदांची भरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) कडून तब्बल “6.128” पदांची मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व पदवीधर असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण बँक मध्ये नौकरी करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. पदीधर असलेल्या उमेदवारांना “लिपिक”(क्लर्क) होण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपलाव्होट्सअप व टेलिग्रामग्रुप जॉईन करा .
“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.
IBPS Clerk Bharti 2024
भरती विभाग –इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
पद संख्या- इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) कडून तब्बल 6,128 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. यातून (590) जागा महाराष्ट्र राज्य साठी आहेत.
पदांचे नाव –इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मध्येलिपिक (क्लर्क) या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
नौकरी चे ठिकाण : ➡️इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) ने PDF जाहिराती मध्ये अशी माहिती दिलेली आहे कि संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू शकते .संपूर्ण भारतातील कोणीही आप आप ल्या राज्यात अर्ज करू शकतात.
शैक्षणिकपात्रता – ➡️इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
वयोमर्यादा – इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 20 वर्ष ते 28 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..(st/sc – 05 वर्ष सुट)((obc- आणि इतरांना – 03वर्ष सुट )(अपंग असल्यास – 10 वर्ष सुट)
अर्ज करण्याची पद्धत –इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी IDBI बँक ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 01 जुलै 2024 पासून सुरु होत आहे.
अर्ज करण्याची शेवट ची तारीख –31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/
IBPS Clerk Bharti 2024 – पदे
पदांची नावे – ⬇️
“लिपिक”(क्लर्क) या पदासाठी 6,128 जागा रिक्त आहेत यातून (590) जागा महाराष्ट्र राज्य साठी आहेत.
IBPS Clerk भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून किंवा कोणत्याही विषयातून पदवीधर असायला पाहिजे. शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇
IBPS Clerk Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 21 जुलै 2024पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..