भारतीय तटरक्षक दलात”10/12वी पास ते पदवीधरांसाठी तब्बल”320″ पदांची भरती | ऑनलाईन अर्ज सुरु! |Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ” नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक ” या पदांची भरती करण्यासाठी भारतीय तटरक्षक दला कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल च्या माहिती नुसार तब्बल “320” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 03 जूलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Indian Coast Guard Bharti 2024

Indian Coast Guard Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – भारतीय तटरक्षक दला कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “320” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – “नाविक (जनरल ड्युटी) आणि यांत्रिक” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( भारतीय तटरक्षक दला च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10/12 वी पास/iti/पदीधर साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – भारतीय तटरक्षक दला च्या मार्फत पगार विषयी कोणतीही माहिती आलेली नाही , त्या करिता आपण आमच्या व्होट्सअप ग्रुप जॉईन करा . आम्हाला भारतीय तटरक्षक दला कडून माहिती मिळताच तुम्हाला अपडेट मिळून जाणार.
  •  वयोमर्यादा – भारतीय तटरक्षक दला च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 22 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – भारतीय तटरक्षक दला च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 13 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  03 जूलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

Indian Coast Guard Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️रिक्त जागा
नाविक (जनरल ड्युटी)260 जागा भरणार आहेत
यांत्रिक60 जागा भरणार आहेत

शैक्षणिक पात्रता

पदांची नावे ⬇️ शैक्षणिक पात्रता
नाविक (जनरल ड्युटी)काउन्सिल ऑफ बोर्ड्स फॉर स्कूल एज्युकेशन (COBSE)
द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून इयत्ता 12वी गणित आणि भौतिकशास्त्रासह उत्तीर्ण.
यांत्रिकबोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (COBSE) द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10वी उत्तीर्ण आणि ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन द्वारे मंजूर 03 किंवा 04 वर्षे कालावधीचा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/दूरसंचार (रेडिओ/पॉवर) अभियांत्रिकीचा डिप्लोमा. (AICTE).
किंवा
बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन (COBSE) “आणि” इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार (Ra- dio/Power) अभियांत्रिकी 02 किंवा 03 वर्षांच्या कालावधीचा डिप्लोमा मंजूर. ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (AICTE) द्वारे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Indian Coast Guard Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 03 जूलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Indian Coast Guard Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Indian Coast Guard Recruitment 2024- Overview

Indian Coast Guard Bharti 2024 : “Hello Friends” Indian Coast Guard has published an advertisement for the recruitment of “Seaman (General Duty) and Mechanic” posts under Indian Coast Guard. As per the information of Indian Coast Guard, as many as “320” vacancies are being filled. Candidates who apply They should read the below information carefully for that all candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment You can apply online by clicking on the link button and the last date of application for these vacancies will be accepted till 03 July 2024. Online application is to be filled by going to any other website. Online application is to be filled only by going to official website. is given.Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of Govt and Private jobs in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Indian Coast Guard has issued an advertisement for recruitment.
  • Number of Posts: ➡️ Total “320” vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Navik (General Duty) & Yantriks”.
  • Educational Qualification – ➡️ (According to the information of Indian Coast Guard the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is done for 10th/12th pass/iti/postadhar.)
  • Salary / Salary – There is no information regarding Salary through Indian Coast Guard, for that please join our whatsapp group. You will get updates as soon as we get information from Indian Coast Guard.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 22 years can apply to be a part of this Indian Coast Guard Recruitment.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Indian Coast Guard. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 13th June 2024.
  • Last date to apply – 03 July 2024
  • Official Website – https://indiancoastguard.gov.in/
Name of the Posts ⬇️ Educational Qualification
Navik (General Duty) Council of Boards for School Education (COBSE)
Passed Class 12th with Mathematics and Physics from a Board of Education recognized by
YantriksClass 10th pass from a Board of Education recognized by Board of School Education (COBSE) and Diploma in Electrical/Mechanical/Electronics/Telecommunication (Radio/Power) Engineering of 03 or 04 years duration approved by All India Council of Technical Education. (AICTE).
Or
Board of School Education (COBSE) “and” Diploma in Electrical/Mechanical/Electronics/ Telecommunication (Ra- dio/Power) Engineering of 02 or 03 years duration approved. By All India Council of Technical Education (AICTE).

Leave a Comment