भारतीय टपाल विभागात “44,228” पदांची बंपर मेगा भरती सुरु.|”ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु.. | Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” भारतीय टपाल विभाग अंतर्गत तब्बल 44,228 रिक्त पदांची भरती करण्यासाठी भारतीय टपाल विभाग कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भारतीय टपाल विभाग च्या माहिती नुसार ग्रामीण डाक सेवकया पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.भारतीय टपाल विभाग मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. भारतीय पोस्टमध्ये नोकरी करायची हे एक उत्तम संधी आहे मित्रांनो भारतीय टपाल विभाग मार्फत चांगला पगार मिळू शकतो. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी 10वी पास असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Indian Post GDS Bharti 2024

Indian Post GDS Bharti 2024

  • भरती विभाग – भारतीय टपाल विभाग कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- भारतीय टपाल विभाग  कडून तब्बल “44,228” पदांची भरती करण्यात येत आहे.आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तब्बल “3,170” रिक्त जागा आहेत.
  • नौकरी प्रकार – भारतीय टपाल विभाग  अंतर्गत ही भरती होत आहे आपण कायमस्वरूपी नोकरी करू शकतो.
  •  पदांचे नाव – भारतीय टपाल विभाग  मध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️भारतीय टपाल विभाग  ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे . आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यात आपण कुठेही नोकरी करू शकतो.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ भारतीय टपाल विभाग  च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता 10वी पास असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात
  • वेतन / पगार – भारतीय टपाल विभाग – या पदांच वेतन मानधन हे 10 हजार रुपये पासून ते 29 हजार रुपये प्रति महिना पर्यंत एवढा वेळ मिळणार आहे सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात बघा.
  •  वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार हा 18 ते 40 वर्ष या वयोगटातील असला पाहिजे. जाती प्रवर्गानुसार सुद्धा सूट देण्यात आले आहे( st/sc-उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आले आहे) आणि (इतर मागास उमेदवारांना 03 वर्षे सूट देण्यात आले) ( अपंग उमेदवारांना 10 वर्ष सूट )
  • अर्ज करण्याची  पद्धत  – भारतीय टपाल विभाग  च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी भारतीय टपाल विभाग  ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Indian Post GDS Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
ग्रामीण डाक सेवक

Indian Post GDS Bharti 2024 च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

भारतीय टपाल विभाग 2024 या भरतीसाठी उमेदवाराच शिक्षण हे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून ‘10′ पास असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Indian Post GDS Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Indian Post GDS Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment