“जनता सहकारी बँक मध्ये (“लिपिक”) पदांची भरती “ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु..!! Janata Sahakari Bank Bharti 2024

Janata Sahakari Bank Bharti 2024

Janata Sahakari Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) अंतर्गत लिपिक या पदांची भरती करण्यासाठी जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) च्या माहिती नुसार 03” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 4 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Janata Sahakari Bank Bharti 2024

Janata Sahakari Bank Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) च्या माहिती नुसार हि भरती कायम स्वरूपी साठी आहे. कि फक्त कंत्राटी कालावधी साठी भर्ती करण्यात येत या विषयी अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
  •  पदांचे नाव – जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) लिपिक या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) मध्ये नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ (लिपिक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शैक्षणिक पात्रता हि pdf जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
  •  वयोमर्यादा –  जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 25 वर्ष 35 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • अर्ज करण्याची पद्धत  – जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) च्या अधिकृत ईमेल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व ईमेल अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  4 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://sjsbbank.com/

Janata Sahakari Bank Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
लिपिक(क्लर्क)
03 जागा रिक्त

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Janata Sahakari Bank Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 4 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Janata Sahakari Bank Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन ईमेल अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

शिपिंग महासंचालनालय मुंबई मध्ये “लिपिक” पदांची भरती..!!|वेतन-रु.25,000/-👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment