Janata Sahakari Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) अंतर्गत “लिपिक” या पदांची भरती करण्यासाठी जनता सहकारी बँक लिमिटेड कुर्डुवाडी (सोलापूर) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जनता सहकारी बँक मध्ये क्लर्क पदांची भरती करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.शैक्षणिक पात्रता पद संख्या व इतर सर्व माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पने दिलेली आहे .
Janata Sahakari Bank Recruitment 2024 – साठी महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
---|---|
ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
PDF जाहिरात येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |