कोल्हापूर महानगरपालिकेत नौकरी ची संधी| वेतन-रु.45,000/- |Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Kolhapur Municipal Corporation अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार शहर समन्वयक (City Coordinator) या रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . कोल्हापूर महानगरपालिका मध्ये नौकरी मिळण्याची खूप चांगली संधी आहे. मित्रांनो या भरती चा भाग होण्या साठी शैक्षणिक पात्रता हि पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी आहे.ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – कोल्हापूर महानगरपालिका कडून रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत 02 रिक्त पदे भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – कोल्हापूर महानगरपालिका मध्ये “शहर समन्वयक”(City Coordinator) ” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी च ठिकाण – कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार नौकरी कोल्हापूर मधेच करायची आहे.
  • वेतन –कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार शहर समन्वयक”(City Coordinator) या पदाच वेतन हे रु.45,000/- प्रती महिना एवढ मिळणार आहे,
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ( 10वी पास असलेल्या उमेदवारांन साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा –कोल्हापूर महानगरपालिका च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 35 वर्ष च्या खालील असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  –“शहर समन्वयक”(City Coordinator) या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.त्यासाठी स्वता जाऊन किंवा पोस्ट मार्फत अर्ज सादर करू शकतात
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून सादर करा..)
  • अर्ज शुल्क – रु.100/- अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- pdf जाहिराती मध्ये सविस्तर अर्ज पत्ता दिलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  03 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://web.kolhapurcorporation.gov.in/

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
“शहर समन्वयक”(City Coordinator)

शैक्षणिक पात्रता

कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार शहर समन्वयक (City Coordinator) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून “B.E/B,TECHL/B.आर्क/B.प्लनिंग/B.SC ” यातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असायला पाहिजे. शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Kolhapur Mahanagarpalika Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

SSC (CGL) अंतर्गत तब्बल”17,727″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2024 Overview

Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : “Hello Friends” Kolhapur Municipal Corporation has published an advertisement for the recruitment of vacancies under Kolhapur Municipal Corporation. According to the information of Kolhapur Municipal Corporation, a recruitment advertisement notification has been published for the vacancy of City Coordinator. So friends, this is a golden opportunity given by Kolhapur Municipal Corporation, so the eligible candidates should not miss this opportunity. There is a very good opportunity to get a job in Kolhapur Municipal Corporation. Friends, the educational qualification to be a part of this recruitment is for candidates who are graduates. Candidates who want to apply should read the below information carefully, for this article some information may be incomplete, all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information to apply for this vacancy is given below. To be a part of this recruitment, you have to apply for the below mentioned vacancies through offline mode. All applicants should send the offline application form to the address given below in a proper manner. Last date of application is 03 July 2024. Applications will be accepted. Application for this recruitment can be done only through offline mode, there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Kolhapur Municipal Corporation has advertised for the recruitment of vacant posts.
  • Number of Posts – 02 Vacancies are being filled under Kolhapur Municipal Corporation.
  • Name of Posts – Kolhapur Municipal Corporation has released vacancies for the post of “City Coordinator”.
  • Job location – According to the information of Kolhapur Municipal Corporation, the job is to be done in Kolhapur.
  • Salary – According to the information of Kolhapur Municipal Corporation, the salary for the post of City Coordinator will be Rs.45,000/- per month.
  • Educational Qualification – ➡️ According to the information of Kolhapur Municipal Corporation, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment has been made for candidates with 10th pass.)
  • Age Limit – Candidates whose age is below 35 years can apply to be a part of this Kolhapur Municipal Corporation Recruitment.
  • Method of Application – To apply for the post of “City Coordinator” the application should be sent to the offline address given below to apply offline. There is no online application facility at this place. For that one can submit the application in person or through post
  • (Along with the application, submit the xerox copies of the required documents as per the educational qualification and paste the passport size photograph on the application..)
  • Application Fee – An application fee of Rs.100/- will be charged.
  • Application submission address- Detailed application address is given in pdf advertisement.
  • Last date to apply – can apply till 03rd July 2024.
  • Official Website – https://web.kolhapurcorporation.gov.in/

Leave a Comment