Maharashtra HomeGuard Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र होमगार्ड संघटना अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यां करिता तब्बल “9,700” रिक्त पदांची बंपर मेगा भरती करण्यासाठी महाराष्ट्र होमगार्ड संघटनाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.महाराष्ट्र होमगार्ड संघटना च्या माहिती नुसार “होमगार्ड” या पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. महाराष्ट्र होमगार्ड संघटना मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी किमान दहावी पास असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या पदांची भरती ही 16 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. त्याकरिता सर्व विद्यार्थी मित्रांनी आपले कागदपत्रे व प्रमाणपत्रे काढून सर्व तयारी करून ठेवावी. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .
“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.
Maharashtra HomeGuard Bharti 2024
भरती विभाग – महाराष्ट्र होमगार्ड संघटना कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
पद संख्या- महाराष्ट्र होमगार्ड संघटना कडून तब्बल 9,700 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
पदांचे नाव –महाराष्ट्र होमगार्ड या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
नौकरी चे ठिकाण : ➡️महाराष्ट्र होमगार्ड संघटना ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे . ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यांसाठी आहे उमेदवार हे आप आपल्या जिल्ह्यामध्ये नोकरी करू शकता. कोणकोणते जिल्ह्यांसाठीही भरती आहे ती माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा पीडीएफ जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
शैक्षणिकपात्रता – ➡️ महाराष्ट्र होमगार्ड संघटना च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता 10वी पास असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
वेतन / पगार – महाराष्ट्र होमगार्ड – या पदांच वेतन मानधन हे रु.500/- ते रु.700/- प्रति दिवस जेवढा मिळू शकत. हा फक्त अंदाज आहे वेतन विषयी अधिकृत माहिती लवकरच मिळणार आहे त्याकरिता आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन रहा.
अर्ज करण्याची पद्धत – या भरतीसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज पत्ता व इतर सर्व माहिती 16 ऑगस्ट च्या दिवशी सर्व माहिती मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया ही 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे
Maharashtra HomeGuard Bharti 2024– पदे
पदांची नावे – ⬇️
महाराष्ट्र होमगार्ड
महाराष्ट्र होमगार्ड होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?
महाराष्ट्र होमगार्ड संघटना च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा 10वी पास असायला पाहिजे. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇
Maharashtra HomeGuard Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे 16 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.
Maharashtra HomeGuard Bharti 2024 – साठी महत्वाच्या लिंक