महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये “2,623” पदांची मेगा भरती.|”विद्युत सहाय्यक” या पदांची भरती| Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी(Mahatransco) अंतर्गत तब्बल ” 2,623 रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.महापारेषण च्या माहिती नुसार “विद्युत सहाय्यक” या पदा साठी रिक्त जागा निघाल्या आहेत. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. महापारेषण मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Mahatransco Bharti 2024

Mahatransco Bharti 2024

  • भरती विभाग – महापारेषण विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- महापारेषण कडून तब्बल 2,623 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – महापारेषण ने हि भरती 3 वर्ष कंत्राटी कालावधी साठी आहे.कायम सावरूपी साठी नाही.
  •  पदांचे नाव – महापारेषण मध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️महापारेषण ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे कि संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू शकते
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ महापारेषण च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – महापारेषण च्या मार्फत पगार – रु.15,000/- हजार रुपय प्रती महिना पासून सुरु ते रु.17,000/- हजार प्रती महिना पर्यंत मिळणार अशी माहिती महापारेषण कडून प्राप्त झालेली आहे.
  •  वयोमर्यादा – महापारेषण च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • St / Sc – या उमेदवारांना 05 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • OBC – या उमेदवारांना 03 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 500/- अर्ज शुल्क/फी घेण्यात येणार आहे.
    • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 250/- अर्ज शुल्क/फी घेण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – महापारेषण च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी महापारेषण ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahatransco Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
विद्युत सहाय्यक

विद्युत सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी(Mahatransco) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून किंवा कोणत्याही विषयातून पदवीधर किवा iti पास असायला पाहिजे. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
विद्युत सहाय्यक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Mahatransco Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Mahatransco Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Mahatransco Recruitment 2024- Overview

Mahatransco Bharti 2024 :“Hello friends” Maharashtra State Electricity Transmission Company (Mahatransco) has published an advertisement for the mega recruitment of as many as “2,623” vacancies. According to the information of Mahapareshan, there are vacancies for the post of “Electrical Assistant”. Friends, this is the opportunity. To fulfill your father’s dream. Candidates who want to apply should read the below information carefully. For this, all the candidates should read the below PDF advertisement at once Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. You can apply online by clicking on the below given application link. Applications will be accepted till 31st July 2024 in various departments of Maharashtra Join our Whatsapp and Telegram group to get instant updates of private jobs

  • Recruitment Department – Advertisement for recruitment has come from Mahapareshan Department.
  • Number of Posts- As many as 2,623 posts are being mega recruited by Mahapareshan.
  • Job Type – This recruitment by Mahapareshan is for 3 years contract period.Not permanent.
  • Name of Posts – Vacancies for the post of Electrical Assistant in Mahapareshan. All the posts information is given in detail in PDF advertisement.
  • Job Location: ➡️Mahapareshan has said in the PDF advertisement that one can get a job anywhere in India
  • Educational Qualification – ➡️ Eligibility for these posts as per the information of Mahapareshan (Candidates who have graduated from any university can apply. (Educational qualification detailed information is given in pdf advertisement)
  • Salary / Salary – Salary through Mahapareshan – Starting from Rs.15,000/- thousand per month to Rs.17,000/- thousand per month has been received from Mahapareshan.
  • Age Limit – To be a part of this recruitment of Mahapareshan only candidates age between 18 years to 38 years can apply. Caste category wise relaxation will be given for that read Pdf advertisement..
  • St / Sc – 05 years age limit relaxation has been given to these candidates.
  • OBC – 03 years age limit relaxation has been given to these candidates.
  • Application Fee – For Open Category Candidates Rs. 500/- application fee/fee will be charged.
  • For backward category candidates Rs. 250/- application fee/fee will be charged.
  • How to Apply – You have to go to the official website of Mahapareshan and apply online. Mahapareshan has not provided any offline application facility for this recruitment, only you can apply online. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Last date to apply – can apply till 31st July 2024.
  • Official Website – https://www.mahadiscom.in/

Leave a Comment