महावितरण अंतर्गत तब्बल”203″ रिक्त पदांची भरती सुरु..|”10वी/iti पास यांना संधी”|Mahavitaran Nagpur Bharti 2024

Mahavitaran Nagpur Bharti 2024

Mahavitaran Nagpur Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर अंतर्गत “| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) | या पदांची भरती करण्यासाठी महावितरण कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महावितरण च्या माहिती नुसार “203” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10वी/iti पास असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 10वी/iti पास असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 29 जुन 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Mahavitaran Nagpur Bharti 2024

Mahavitaran Nagpur Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर मार्फत एकूण “203” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये “| शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA) | या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे 10वी/iti पास असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड च्या मार्फत वेतन विषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही त्या करिता आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा . ग्रुप मध्ये दररोज नोकरी भरती विषयी अपडेट्स मिळतील.
  •  वयोमर्यादा – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 32 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  -महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  29 जुन 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट -https://www.mahadiscom.in/

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड च्या भरती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी पास / iti असलेल्या उमेदवार पात्र ठरतील. शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती हि pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे त्या करिता एक वेळेस pdf जाहिरात वाचून घ्या.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

Nokri-Vibhag-WHATSAPP-GROUP

Mahavitaran Nagpur Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 29 जुन 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Mahavitaran Nagpur Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️
अर्ज प्रक्रिया 24 जून पासून सुरु होणार आहे.
येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Mahavitaran Nagpur Recruitment 2024- Overview

Mahavitaran Nagpur Bharti 2024 :“Hello Friends” Maharashtra State Power Distribution Company Limited, Nagpur under “| Mahavitran has published advertisement for the recruitment of Apprentice Candidate (Vijatantri / Taratantri / COPA) |” posts. As per information of Mahavitran “203” vacancies are being filled. So friends this is a golden job opportunity for candidates with 10th/iti pass. For that any 10th pass student should not miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully. For that some information may be incomplete. All candidates should read the below PDF advertisement at once Complete and detailed information is given below to be a part of this recruitment, you can apply online by clicking on the below given application link, the last date for these vacancies will be accepted till 29 June 2024. Online application is any other website Don’t go above to fill online application only go to official website official online application link is given below.Join your whatsapp and telegram group to get prompt updates of government and private jobs in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Maharashtra State Power Distribution Company Limited has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️Maharashtra Rajya Vijj Vitratan Co. Ltd., Nagpur is filling up total “203” Vacancies.
  • Post Name – Maharashtra State Power Distribution Company Limited “| There are vacancies for the post of Apprentice (Electrical / Wiring / COPA) |
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Maharashtra State Power Distribution Company Limited the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for candidates with 10th/iti pass.)
  • Salary / Salary – Join your WhatsApp and Telegram group for not received any information about salary through Maharashtra State Power Distribution Company Limited. The group will get daily job recruitment updates.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 32 years can apply to be a part of this recruitment of Maharashtra State Electricity Distribution Company Limited.
  • How to Apply -Maharashtra State Electricity Distribution Company Limited has to go to the official website and apply online. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Last Date to Apply – 29th June 2024
  • Official Website – https://www.mahadiscom.in/

Leave a Comment