मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. भरती.! चालक,लिपिक,व इतर पदे रिक्त..!! Manjara Mahila Urban Bank Bharti 2024

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या अंतर्गत ” 24 ” रिक्त पदांची भरती करण्यासाठी मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या  च्या माहिती नुसार “शाखा अधिकारी, कलेक्शन ऑफिसर, अकाउंटंट, लिपिक/कॅशियर, मार्केटिंग ऑफिसर, सेल्स ऑफिसर, नोकर (पुरुष), ड्रायव्हर, पिग्मी एजंट”, या पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी दहावी पास ते पदवीधर असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन ईमेल पत्यावर अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024

  • भरती विभाग – मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या कडून तब्बल 24 पदांची भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या ने हि भरती कायम स्वरूपी निय्युक्ती करण्यासाठी काढली आहे का कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी pdf जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या मध्ये शाख व्यवस्थापक (BM), क्लार्क आणि कॅशियर, वसुली अधिकारी, सेल्स – मॅनेजर, लोन मॅनेजर (गोल्ड लोन), पिग्मी एजंट, ड्रायव्हर, सेवक या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे .फक्त लातूर जिल्हातील उमेद्वार या भरतीसाठी अर्ज करू शकत. आणि नोकरीच ठिकाण लातूर आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता 10वी पास / ते पदवीधर/ असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • अर्ज करण्याची  पद्धत  – मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या च्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर जाऊन ऑनलाईन ई-मेल अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  15 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024पदांची नावे व पदसंख्या

पदांची नावे ⬇️रिक्त जागा
शाखा अधिकारी02 जागा
कलेक्शन ऑफिसर03 जागा
अकाउंटंट02 जागा
लिपिक/कॅशियर05 जागा
मार्केटिंग ऑफिसर02 जागा
सेल्स ऑफिसर02 जागा
सेवक (पुरुष)02 जागा
ड्रायव्हर02 जागा
पिग्मी एजंट06 जागा

मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

मांजरा महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा 10वी पास ते पदवीधर यातून कोणतेही शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ईमेल
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 15 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Manjara Mahila Urban Bank Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment