MPKV Ahmednagar Recruitment :महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये पदवीधरांना नौकरी ची चांगली संधी..!!

MPKV Ahmednagar Recruitment

MPKV Ahmednagar Recruitment : “नमस्कार मित्रांनो” Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri अंतर्गत यंग प्रोफेशनल-1” या पदांची भरती करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या माहिती नुसार यंग प्रोफेशनल-1 हे रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 22 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. खालील दिलेला अर्ज व त्यावर अर्ज पाठवू शकता मित्रांनो लक्षात असू द्या 22 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यानंतरचे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही शैक्षणिक पात्रता अनुभव व वेतन विषयी सर्व माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये दिलेले आहे

MPKV Ahmednagar Recruitment साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

Leave a Comment