ST महामंडळ मुंबई मध्ये नवीन रिक्त पदांची भरती सूरु..!! पहा अर्ज प्रक्रिया काय आहे| MSRTC Mumbai Vacancy 2024

MSRTC Mumbai Vacancy 2024

MSRTC Mumbai Vacancy 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मुंबई अंतर्गत वाहतूक निरीक्षक या पदांची भरती करण्यासाठी (MSRTC) मुंबई कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC) मुंबई च्या माहिती नुसार “वाहतूक निरीक्षक” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो st महामंडळ कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

MSRTC Mumbai Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

हे पण वाचा..⤵️

महाराष्ट्र होमगार्ड बंपर मेगा भरती “तब्बल-9,700 रिक्त जागा.|10वी पासवर भरती|

Leave a Comment