(MSRTC) नाशिक मध्ये तब्बल “436” पदांची मोठी भरती करण्यात येत आहे.|पात्रता-“10वी पास”| MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक अंतर्गत अप्रेंटिस या पदांची भरती करण्यासाठी (MSRTC)नाशिक कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC) नाशिक च्या माहिती नुसार तब्बल “436 “ रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो नाशिक st महामंडळ कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट ची तारीख 13 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू नका कारण आपली फसवणूक होऊ शकते . त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . अर्ज हा फक्त st महामंडळ च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच भारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

MSRTC Nashik Bharti 2024

MSRTC Nashik Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)नाशिक कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • भरती प्रकार – हि भरती फक्त 1 वर्ष कंत्राटी साठी पद भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)नाशिक मध्ये “अप्रेंटिस – विविध क्षेत्रातील” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10पास +संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण ) साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नाशिक च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 14 वर्ष ते 38 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरती क्लिक करून अर्ज करायचा आहे .
  • अर्ज शुल्क/फी. -खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हा रु.590/- द्यावा लागणार आहे. आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.295/- द्यावा लागेल.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  13 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

MSRTC Nashik Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटिस
मेकॅनिक मोटार वाहन 206 जागा रिक्त
शीट मेटल कामगार 50 जागा रिक्त
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 36 जागा रिक्त
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) 20 जागा रिक्त
चित्रकार (सामान्य) 04 जागा रिक्त
मेकॅनिक डिझेल 100 जागा रिक्त
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 20 जागा रिक्त

शैक्षणिक पात्रता

कोणताही शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 10 उत्तीर्ण + संबंधित क्षेत्रात ITI उतीर्ण असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवशकते नुसार वेग वेगळी आहे .त्या साठी सविस्तर माहिती हि pdf जाहिरात मध्ये दिलेली आहे . एक वेळा pdf जाहिरात बघून घ्या म्हणजेच आपल्याला अर्ज करतांना कोणतीही अडचण येणार नाही.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MSRTC Nashik Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 13 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

MSRTC Nashik Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज ➡️

मेकॅनिक मोटार वाहन
शीट मेटल कामगार
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स
वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)
चित्रकार (सामान्य)
मेकॅनिक डिझेल
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

(SSC) अंतर्गत नवीन “7,926” पदांची मेगा भरती | पात्रता-“10वी पास”👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment