Pimpri Chichwad Mahanagarpalika Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ब्रिडींग चेकर्स” या पदांची भरती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार “56” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो PCMC महानगरपालिके मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. आणि या भरती चा भाग होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि 10वी पास आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .
Pimpri Chichwad Mahanagarpalika Bharti 2024 – साठी महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
---|---|
PDF जाहिरात येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |