BECIL इंडिया लिमिटेड मध्ये “08वी ते पदवीधर यांना नौकरी ची संधी”|वेतन-रु.25,000/-| BECIL Bharti 2024
BECIL Bharti 2024 BECIL Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत तब्बल ” 36 ” रिक्त पदांची भरती करण्यासाठी BECIL इंडिया लिमिटेड कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.BECIL इंडिया लिमिटेड च्या माहिती नुसार “मल्टी टास्किंग स्टाफ, ऑपरेटर, व इतर विविध पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. BECIL इंडिया लिमिटेड मार्फत खूप चागली … Read more