BSF-सीमा सुरक्षा दलात “सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ” या पदांची भरती सुरु.. पात्रता-10/12वी पास|BSF Bharti 2024
BSF Bharti 2024 BSF Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Border Security Force(BSF) अंतर्गत ” विविध क्षेत्रातील हेड कांस्टेबल आणि सब इन्स्पेक्टर ” या रिक्त पदांची भरती करण्यासाठी Border Security Force विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. BSF च्या माहिती नुसार तब्बल “162” रिक्त जागा भरण्यात येत आहे. त्या साठी मित्रांनो सर्व 10/12वी पास असलेले मूल-मुली … Read more