कोल्हापूर महानगरपालिकेत नौकरी ची संधी| वेतन-रु.45,000/- |Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 Kolhapur Mahanagarpalika Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Kolhapur Municipal Corporation अंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका च्या माहिती नुसार शहर समन्वयक (City Coordinator) या रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो कोल्हापूर महानगरपालिका कडून दिलेली हि … Read more