“महापारेषण” अंतर्गत “10वी पासवर”(Apprentice) पदांची भरती सुरु.|MahaPareshan Solapur Bharti 2024
MahaPareshan Solapur Bharti 2024 MahaPareshan Solapur Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,औउदा संवसू विभाग सोलापूर अंतर्गत “ इलेक्ट्रिशन Apprentices ” या पदांची भरती करण्यासाठी महापारेषण सोलापूर विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महापारेषण सोलापूर च्या माहिती नुसार तब्बल “63” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी … Read more