MPKV Ahmednagar Recruitment :महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये पदवीधरांना नौकरी ची चांगली संधी..!!
MPKV Ahmednagar Recruitment MPKV Ahmednagar Recruitment : “नमस्कार मित्रांनो” Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri अंतर्गत “ यंग प्रोफेशनल-1” या पदांची भरती करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या माहिती नुसार “यंग प्रोफेशनल-1” हे रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये नौकरी करण्याची … Read more