पशुसंवर्धन विभागात “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची “12वी”पासवर भरती | Pashusavardhan Vibhag Bharti 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे अंतर्गत “व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर ” या पदांची भरती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे च्या माहिती नुसार एकूण “04” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या … Read more