“टाटा मेमोरिअल मध्ये “डेटा एन्ट्री ऑपरेटर”पदांची “12वी”पासवर भरती..!!Tata Memorial Centre Bharti 2024

Tata Memorial Centre Bharti 2024

Tata Memorial Centre Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Tata Memorial Centre, Mumbai अंतर्गत “डेटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. Tata Memorial Centre, Mumbai च्या माहिती नुसार “01” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन/इंटरव्ह्यू पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन/इंटरव्ह्यू पत्यावरती स्वखर्चाने इंटरव्ह्यू साठी हजर रहावे इंटरव्ह्यू ची तारीख 19 जुलै 2024 आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Tata Memorial Centre Bharti 2024

Tata Memorial Centre Bharti 2024

  • भरती विभाग – हि भरती टाटा मेमोरियल सेंटर मुंबई च्या अंतर्गत होत आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण 01 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️टाटा मेमोरियल सेंटर मुंबई मध्ये नौकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( टाटा मेमोरियल सेंटर मुंबई च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (12 वी पास उमेद्वार इंटरव्ह्यू ला जाऊ शकतात.)
  • वेतन / पगार – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई च्या कडून अशी माहिती मिळाली आहे की या पदांचे वेतन/पगार मानधन रु.18,000/- हजार प्रति महिना एवढा मिळणार आहे
  • अर्ज करण्याची  पद्धत  – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई च्या अधिकृत पत्यावरती सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन/इंटरव्ह्यू पत्यावरती स्वखर्चाने इंटरव्ह्यू साठी पोहचायचं आहे.
    • ( सोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावे.
  • इंटरव्ह्यू चा पत्ता – Room No. 205, 2nd floor, Centre for Cancer Epidemiology, Advanced Centre For Treatment, Research & Education in Cancer, Sector 22, Kharghar, Navi Mumbai – 410 210.
  • इंटरव्ह्यू च्या तारखा – इंटरव्यू साठी सर्व उमेदवारांनी 19 जुलै 2024 10 ते 11 वाजेपर्यंत पोहचायचं आहे. सविस्तर माहिती बघण्यासाठी pdf जाहिरात लिंक वरती क्लिक करून जाहिरात बघा.

Tata Memorial Centre Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
डेटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता

डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी उमेदवार हा इयत्ता 12वी पास व अनुभव असलेला पाहिजे सविस्तर माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचा.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Tata Memorial Centre Bharti 2024 : – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – इंटरव्ह्यू
इंटरव्ह्यू च्या तारखा  : ➡️ 19 जुलै 2024 ला 10 ते 11 वाजेपर्यंत इंटरव्यू साठी हजर राहायचे आहे

Tata Memorial Centre Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment