वन विभागत “१०/१२वी पासवर भर्ती सुरु.. |थेट इंटरव्ह्यू पद्धथीने निवड..! Van Vibhag Nagpur Bharti 2024

Van Vibhag Nagpur Bharti 2024

Van Vibhag Nagpur Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत “विविध” पदांची भरती करण्यासाठी महाराष्ट्र वनविभाग कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र वनविभागा च्या माहिती नुसार तब्बल “12” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन/इंटरव्ह्यू पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन/इंटरव्ह्यू पत्यावरती स्वखर्चाने इंटरव्ह्यू साठी हजर रहावे इंटरव्ह्यू ची तारीख 14 ते 18 जून 2024 इंटरव्ह्यू प्रक्रिया सुरु राहणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Van Vibhag Nagpur Bharti 2024

Van Vibhag Nagpur Bharti 2024

  • भरती विभाग –महाराष्ट्र वन विभागाकडून जाहिरात आलेली आहे.
  • नोकरी कालावधी- महाराष्ट्र वन विभागा च्या माहिती नुसार हि भरती (कंत्राटी पद्धतीवर) भर्ती करण्यात येत आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “12” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव),|सहायक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक,|EDC समुदाय समन्वयक,|पाणी प्रकल्प व्यवस्थापक,|गडद आकाश समन्वयक,|कुत्रा हाताळणारा,|आग नियंत्रण व्यवस्थापक,|आग नियंत्रण ऑपरेशन,|महावत.| या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ वन विभाग नागपूर येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( महाराष्ट्र वन विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (10/12 वी पास आणि पदवीधर हे उमेद्वार इंटरव्ह्यू ला जाऊ शकतात.)
  • वेतन / पगार – या पदांचे वेतन/पगार मानधन रु.13,000/- हजार ते रु.25,000/- हजार प्रती महिना एवढ मिळू शकत.
  •  वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष च्या वरती पाहिजे .
  • अर्ज करण्याची  पद्धत  – सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन/इंटरव्ह्यू पत्यावरती स्वखर्चाने इंटरव्ह्यू साठी पोहचायचं आहे.
    • ( सोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो सोबत ठेवावे.
  • इंटरव्ह्यू चा पत्ता – अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी, पेंच व्याघ्र प्रकल्प, पूर्व पेंच पिपरिया
  • इंटरव्ह्यू च्या तारखा  14 ते 18 जून 2024 इंटरव्ह्यू प्रक्रिया सुरु राहणार आहे. सविस्तर माहिती बघण्यासाठी pdf जाहिरात लिंक वरती क्लिक करून जाहिरात बघा.
  • अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

Van Vibhag Nagpur Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव)
सहायक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक
EDC समुदाय समन्वयक
पाणी प्रकल्प व्यवस्थापक
गडद आकाश समन्वयक
कुत्रा हाताळणारा
आग नियंत्रण व्यवस्थापक
आग नियंत्रण ऑपरेशन
महावत

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता – ⬇️
विशेष कार्य अधिकारी (वन्यजीव)
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून विज्ञान विषायातून पदवीधर असायला पाहिजे |वान्विभागामधून विभागीय वन अधिकारी या पदावर कमीत कमी 05 वर्ष सेवा करून सेवा निवृत्त झालेला असावा |इंग्रजी हिंदी व मराठी बोलता वाचता आणि बोलता आल पाहिजे.
सहायक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 12वी पास,किवा हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट किंवा पर्यटन व्यवस्थापन मध्ये पदवीधर
EDC समुदाय समन्वयक
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 12वी पास आणि कॉम्पुटर व टायपिंग आली पाहिजे
पाणी प्रकल्प व्यवस्थापक
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 12वी पास आणि कॉम्पुटर व टायपिंग आली पाहिजे
गडद आकाश समन्वयक
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 12वी पास आणि कॉम्पुटर व टायपिंग आली पाहिजे
कुत्रा हाताळणारा
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 12वी पास आणि मराठी भाषा बोलता लिहता वाचता आली पाहिजे
आग नियंत्रण व्यवस्थापक
B.Sc, B.Tech, B.E मध्ये संगणकाची पदवी, मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान पाहिजे.
आग नियंत्रण ऑपरेशन
12 वी पास आणि MSCIT परीक्षा पास असायला पाहिजे
महावत
शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 10वी पास आणि मराठी भाषा बोलता लिहता वाचता आली पाहिजे

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Van Vibhag Nagpur Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – इंटरव्ह्यू
इंटरव्ह्यू च्या तारखा  : ➡️ 14 ते 18 जून 2024

Van Vibhag Nagpur Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात येथे क्लिक करा

⚡➖ENGLISH➖⚡

Van Vibhag Nagpur Recruitment 2024- Overview

Van Vibhag Nagpur Bharti 2024 : “Hello Friends” Maharashtra Forest Department has published an advertisement for the recruitment of “Various” posts under Maharashtra Forest Department. As per the information of Maharashtra Forest Department, as many as “12” vacancies are being filled. Candidates who want to apply should read the below information carefully. For that some information may be incomplete, all the candidates have to read the below given PDF advertisement. The complete and detailed information is given below for these vacancies. All applicants have to apply offline/interview Attend the interview at your own expense Interview process will be going on from 14th to 18th June 2024. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department-Maharashtra Forest Department has issued an advertisement.

    Job Duration- As per the information of Maharashtra Forest Department, this recruitment is being done (on contract basis).

    Number of Posts : ➡️ Total “12” Vacancies are being filled.

    Name of Posts – Special Operations Officer (Wildlife),|Assistant Nature Tourism Manager,|EDC Community Coordinator,|Water Project Manager,|Dark Sky Coordinator,|Dog Handler,|Fire Control Manager,|Fire Control Operation,|Mahavat.| There are vacancies for this post.

    Job Location: ➡️ Want to work in Forest Department Nagpur.

    Educational Qualification – ➡️ (Eligibility for these posts as per information of Maharashtra Forest Department (10th/12th Pass and Graduate can appear for interview.)

    Salary / Salary – Salary / Salary Remuneration for these posts can be Rs.13,000/- thousand to Rs.25,000/- thousand per month.

    Age Limit – Age limit should be above 18 years to apply for these posts.

    How to Apply – All applicants are required to appear for the interview at their own expense at the offline/interview address given below.

    (Along with the xerox copies of required documents as per educational qualification and passport size photograph should be kept with the application.

    Address of Interview – Amaltas Tourism Complex, Sillari, Pench Tiger Reserve, East Pench Piparia

    Interview Dates – 14th to 18th June 2024 Interview process will continue. To see detailed information, click on the pdf advertisement link and view the advertisement.

    Official Website – https://mahaforest.gov.in/

Leave a Comment