दक्षिण रेल्वेत “10वी”पासवर भरती | तब्बल “91” पदांची मोठी भरती | Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” भारतीय दक्षिण रेल्वे अंतर्गत “ATVM फॅसिलिटेटर या पदांची भरती करण्यासाठी Southern Railway विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. दक्षिण रेल्वे च्या माहिती नुसार तब्बल “91” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 20 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Southern Railway Bharti 2024

Southern Railway Bharti 2024

  • भरती विभाग –भारतीय दक्षिण रेल्वे चेन्नई विभागाकडून जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “91” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – ATVM फॅसिलिटेटर या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ भारतीय दक्षिण रेल्वे च्या चेन्नई विभगात नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( भारतीय दक्षिण रेल्वे च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (10 वी पास आहे.)
  • वेतन / पगार – या पदांचे वेतन/पगार मानधन रु.25,000/- हजार ते रु.50,000/- हजार प्रती महिना एवढ मिळू शकत.
  •  वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 वर्ष च्या वरती पाहिजे .
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
    • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापकाचे कार्यालय, चेन्नई विभाग, दुसरा मजला, एनजीओ ॲनेक्सी, पार्क टाउन, चेन्नई – 600003
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  20 जून 2024 पर्यत पाठवायचे आहे.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.rrcmas.in/

Southern Railway Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
ATVM फॅसिलिटेटर

शैक्षणिक पात्रता

शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 10वी पास ” असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Southern Railway Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 20 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Southern Railway Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात येथे क्लिक करा

⚡➖ENGLISH➖⚡

Southern Railway Recruitment 2024- Overview

Southern Railway Bharti 2024 : “Hello Friends” Southern Railway department has published an advertisement for the recruitment of “ATVM Facilitator” posts under Indian Southern Railway. As per the information of Southern Railway as many as “91” vacancies are being filled. Candidates who want to apply should check the below information carefully. All the candidates have to read the below given PDF advertisement for this article. Complete and detailed information is given below for these vacancies. All the applicants have to apply offline Applications will be accepted till June 20, 2024. Join our Whatsapp and Telegram group to get instant updates of government and private jobs in Maharashtra.

  • Recruitment Department -Indian Southern Railway Chennai Division has issued an advertisement.
  • Number of Posts : ➡️ Total “91” vacancies are being filled.
  • Post Name – ATVM Facilitator Vacancy has been released.
  • Job Location: ➡️ I want to work in Chennai Division of Indian Southern Railway.
  • Educational Qualification – ➡️ (Eligibility for these posts as per information of Indian Southern Railway (10th pass.)
  • Salary / Salary – Salary / Salary Remuneration for these posts can be Rs.25,000/- thousand to Rs.50,000/- thousand per month.
  • Age Limit – Age limit should be above 18 years to apply for these posts.
  • How to Apply – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Application Address – Office of the Senior Divisional Business Manager, Chennai Division, 2nd Floor, NGO Annexe, Park Town, Chennai – 600003
  • Last date of application – to be sent by 20th June 2024.
  • Official Website – https://www.rrcmas.in/

Leave a Comment