राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई मध्ये तब्बल”168″पदांची मोठी भरती |RCFL Mumbai Bharti 2024

RCFL Mumbai Bharti 2024

RCFL Mumbai Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai अंतर्गत “मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”आणि “कनिष्ठ फायरमन ग्रेड II.” या पदांची भरती करण्यासाठी (RCFL Mumbai) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (RCFL Mumbai) च्या माहिती नुसार तब्बल “168” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10वी पास ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 01 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

RCFL Mumbai Bharti 2024

RCFL Mumbai Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “158” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  “मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”आणि “कनिष्ठ फायरमन ग्रेड II.” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे 10वी पास ते बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री. उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई च्या मार्फत पगार हि पदांच्या आवश्कते नुसार आहे रु.40,000/- हजार ते रु.1,40.000/- हजार प्रती महिना एवढी आहे. सविस्तर पगाराची माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. खाली ददिलेल्या लिंक वरती क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकतात.
  •  वयोमर्यादा – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 14 वर्ष ते 21 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • दिव्यांग/विकलांग या उमेदवारांना 10-वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क – राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई च्या माहिती नुसार इतर उमेदवारांसाठी रु.1000/- अर्ज फी आहे. परंतु (SC/ST/PwBD/ExSM/महिला ) या उमेदवारांकडून अर्ज फी कोणतेही अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 08 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  01 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.rcfltd.com/

RCFL Mumbai Bharti 2024 – पदे

पदांचे नाव पद संख्या
“मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”158 रिक्त जागा भरणार आहेत
कनिष्ठ फायरमन ग्रेड II.10 रिक्त जागा भरणार आहेत

शैक्षणिक पात्रता

“मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.E. / B.TECH ,Graduation Deegre उत्तीर्ण असला पाहिजे
“कनिष्ठ फायरमन ग्रेड II.”
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असला पाहिजे व 6 महिन्याचा फायरमेन कोर्स केलेला प्रमाणपत्र पाहिजे आणि उमेदवाराकडे हेवी मोटार विहिकाल लायसन्स पाहजे.
शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार त्या साठी सविस्तर महीही pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे . ती संपूर्ण माहिती वाचून मग अर्ज करा. कारण काही अचूक माहिती भरल्याने आपला अर्ज बाद होऊ शकतो त्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थित माहिती वाचून अर्ज करा.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

RCFL Mumbai Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
“मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”⤵️
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 01 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..
“कनिष्ठ फायरमन ग्रेड II.”⤵️
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 29 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

RCFL Mumbai Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

“मॅनेजमेंट ट्रेनी (MT)”⤵️
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा
“कनिष्ठ फायरमन ग्रेड II.”⤵️
अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

RCFL Mumbai Recruitment 2024- Overview

RCFL Mumbai Bharti 2024 :“Hello Friends” Rashtriya Chemicals and Fertilizers Limited Mumbai has published an advertisement from (RCFL Mumbai) for the recruitment of “Management Trainee (MT)”and Junior Fireman Grade II. posts. According to (RCFL Mumbai) as many as “168” vacancies are being filled. So friends this is a golden job opportunity for 10th pass to graduate candidates so no graduate student should miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully because some information may be incomplete at once. Please read the below PDF advertisement. Complete and detailed information is given below to apply for this vacancy by clicking the below application link button. Last date for this vacancy is 01 July 2024. Applications will be accepted.Do not go to any other website to fill the online application.Only go to the official website and fill the official online application link. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “158” Vacancies are being filled.
  • Post Name – “Management Trainee (MT)” and “Junior Fireman Grade II.” There are vacancies for this post.
  • Educational Qualification – ➡️ According to the information of Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai, the eligibility for these posts is as per the post requirements from 10th pass to Bachelor Degree, Master Degree. Recruitment is done for passed candidates.)
  • Salary / Salary – Salary through Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai is Rs.40,000/- thousand to Rs.1,40,000/- thousand per month as per the post requirements. Detailed salary information is given in advertisement pdf. The original advertisement can be read by clicking on the link given below.
  • Age Limit – Candidates between the age of 14 years to 21 years can apply to be a part of this recruitment of Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai. Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • A 10-year relaxation is given to candidates with disabilities/disabled persons.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Application Fee – As per the information of Rashtriya Chemical and Fertilizers Limited, Mumbai the application fee is Rs.1000/- for other candidates. But (SC/ST/PwBD/ExSM/Female) candidates will not be charged any application fee.
  • Application Process Start Date – Application process starts from 08th June 2024.
  • Last date to apply – May apply till 01 July 2024.
  • Official Website – https://www.rcfltd.com/

Leave a Comment