केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल”1,526″ पदांची मेगा भरती सुरु.|पात्रता-12वी पास | CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Central Armed Police Forces अंतर्गत “असिस्टंट सब- इन्स्पेक्टर –आणि हेड कॉंस्टेबल” या पदांची भरती करण्यासाठी (CAPF) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (CAPF) च्या माहिती नुसार तब्बल “1,526” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 12वी पास असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

CAPF Bharti 2024

CAPF Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “1,526” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  असिस्टंट सब- इन्स्पेक्टर –आणि हेड कॉंस्टेबल” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे इयत्ता 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) च्या मार्फत पगार हि पदांच्या आवश्कते नुसार आहे रु.29,200/- हजार ते रु.92.300/- हजार प्रती महिना एवढी आहे. सविस्तर पगाराची माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. खाली ददिलेल्या लिंक वरती क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकतात.
  •  वयोमर्यादा – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क – केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) च्या माहिती नुसार इतर उमेदवारांसाठी रु.100/- अर्ज फी आहे. परंतु (SC/ST/PwBD/ExSM/महिला ) या उमेदवारांकडून अर्ज फी कोणतेही अर्ज शुल्क घेण्यात येणार नाही.
  • परीक्षा स्थळ – नागपूर महाराष्ट्र
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 09 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  08 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल(CAPF) भर्ती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 12वी उत्तीर्ण असला पाहिजे

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

CAPF Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

CAPF Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

CAPF Bharti Recruitment 2024- Overview

CAPF Bharti 2024 :“Hello Friends” (CAPF) has published an advertisement for the recruitment of the posts of “Assistant Sub-Inspector – and Head Constable” under Central Armed Police Forces. As per the information of (CAPF) as many as “1,526” vacancies are being filled. Friends this is a golden opportunity for 12th passed candidates so no 12th passed student should miss this opportunity.For that candidates who want to apply should read the below information carefully, some information may be incomplete in this article all the candidates given below once. Want to read the advertisement. Complete and detailed information is given below to apply for this vacancy. To be a part of this recruitment, you can apply online by clicking on the below given application link. Do not go to any other website to fill the online application form. The online application form is to be filled only on the official website. The official online application link is given below. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Central Armed Police Force (CAPF) has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “1,526” vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Assistant Sub-Inspector –and Head Constable”.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Central Armed Police Force(CAPF) the eligibility for these posts is as per the requirement of the posts.
  • Salary / Salary – Salary through Central Armed Police Force (CAPF) is as per post requirements ranging from Rs.29,200/- thousand to Rs.92,300/- thousand per month. Detailed salary information is given in pdf advertisement. The original advertisement can be read by clicking on the link given below.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 25 years can apply to be a part of this Central Armed Police Force (CAPF) recruitment. Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Central Armed Police Force (CAPF). Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Fee – As per information of Central Armed Police Force(CAPF) application fee is Rs.100/- for other candidates. But (SC/ST/PwBD/ExSM/Female) candidates will not be charged any application fee.
  • Exam Venue – Nagpur Maharashtra
  • Application Process Start Date – Application process starts from 09 June 2024.
  • Last Date to Apply – May 08, 2024
  • Official Website – https://www.mha.gov.in/

Leave a Comment