गोवा मध्ये नौकरी करण्याची सुवर्ण संधी | “08वी” पासवर होमगार्ड पदांची भरती करण्यात येत आहे..! |Goa Home Guard Bharti 2024

Goa Home Guard Bharti 2024

Goa Home Guard Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा अंतर्गत होमगार्ड स्वयंसेवक या पदांची भरती करण्यासाठी होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा च्या माहिती नुसार तब्बल “143” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 28 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Goa Home Guard Bharti 2024

Goa Home Guard Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  •  पदांचे नाव – होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा मध्ये “होमगार्ड स्वयंसेवक” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • पद संख्या- होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा अंतर्गत 143 पदांची भरती करण्यात येत आहे
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा किमान 08वी पास असला पाहिजे .
  • वेतन / पगार – होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा च्या मार्फत रु.878/- हजार रुपय प्रती दिवस भत्ता मिळणार आहे.
  •  वयोमर्यादा – होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना गोवा च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 20 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा
  • अर्ज शुल्क – रु.20/-
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  28 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.goa.gov.in/

Goa Home Guard Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
होमगार्ड स्वयंसेवक

शैक्षणिक पात्रता

कोणताही शासन मान्यताप्राप्त विध्यापिठातून किमान 08वी पास असलेले उमेद्वार अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

Nokri-vibhag-WHATSAPP-GROUP

Goa Home Guard Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 28 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Goa Home Guard Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल”1,526″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Goa Home Guard Recruitment 2024- Overview

Goa Home Guard Bharti 2024 : “Hello Friends” Home Guard and Civil Defense Organization Goa has published an advertisement for the recruitment of “Home Guard Volunteer” posts under Home Guard and Civil Defense Organization Goa. As per the information of Home Guard and Civil Defense Organization Goa recruitment for “Home Guard Volunteer” Vacancies. Advertisement notification has been published. So friends this is a golden opportunity given by Goa. Candidates who want to apply should read the below information carefully in this article some information is incomplete For that all the candidates have to read the below given PDF advertisement to apply for this vacancy.To be a part of this recruitment all the applicants have to apply offline at the given below address Applications will be accepted till June 28, 2024. Application for this recruitment can be done only through offline mode, there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Home Guard and Civil Defense Organization Goa has advertised for recruitment.
  • Name of Posts – Home Guard and Civil Defense Organization Goa has released vacancies for the post of “Home Guard Volunteers”.
  • Job Location : ➡️ Home Guard and Civil Defense Organization want to work in Goa.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Home Guard and Civil Defense Organization Goa candidate should be at least 08th pass to apply for these posts.
  • Salary / Salary – Home Guard and Civil Defense Organization Goa will get a daily allowance of Rs.878/- thousand per day.
  • Age Limit – Candidates whose age is above 20 years can apply to be a part of this recruitment of Home Guard and Civil Defense Organization Goa.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this location.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Application Submission Address- Home Guards and Civil Defense Organization Office Enrollment Room, 2nd Floor, Goa Reserve Police Camp, Altinho, Panaji-Goa
  • Application Fee – Rs.20/-
  • Last Date to Apply – May 28, 2024
  • Official Website – https://www.goa.gov.in/

Leave a Comment