(ECHS) अंतर्गत “शिपाई,डेटा एन्ट्री ऑपरेटर” व इतर पदांची भरती| वेतन-रु.21,000/- पासून सुरु.| ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” ECHS अंतर्गत “शिपाई , डेटा एंट्री ऑपरेटर ,सफाई कर्मचारी , चोकीदार, डेन्टल ऑफिसर.नर्सिंग असिस्टंट या पदांची भरती करण्यासाठी ECHS कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ECHS च्या माहिती नुसार “शिपाई , डेटा एंट्री ऑपरेटर ,सफाई कर्मचारी , चोकीदार, डेन्टल ऑफिसर.नर्सिंग असिस्टंट या रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो ECHS कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . मित्रांनो या भरती चा भाग होण्या साठी शैक्षणिक पात्रता हि 08वी पास ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 18 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

ECHS Bharti 2024

ECHS Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – ECHS कडून रिक्त पदांची भरती करण्यासाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या – ECHS मार्फत 09 रिक्त. पदांची भर्ती करण्यासाठी जाहिरात आलेली आहे
  •  पदांचे नाव – ECHS मध्ये “शिपाई , डेटा एंट्री ऑपरेटर ,सफाई कर्मचारी , चोकीदार, डेन्टल ऑफिसर.नर्सिंग असिस्टंट.” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी च ठिकाण – ECHS च्या माहिती नुसार पुणे आणि मुंबई येथे नोकरी करायची आहे.
  • वेतन –ECHS च्या माहिती नुसार रु.16,000/- पासून सुरुवात ते रु.1 लाख रुपय प्रती महिना पर्यंत वेतन मिळणार
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ECHS च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ( 08वी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांन साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा –ECHS च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.त्यासाठी स्वता जाऊन अर्ज सादर करू शकतात
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून सादर करा..)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- ओ आय/सी स्टेशन हेडक्वार्टर्स, ईसीएचएस, मुंबई उपनगर, आयएनएस तानाजी, सायन ट्रॉम्बे रोड, मानखुर्द, मुंबई-४०००८८
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  18 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.echs.gov.in/

ECHS Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️पद संख्या
शिपाई01 जागा भरण्यात येत आहे.
डेटा एंट्री ऑपरेटर01 जागा भरण्यात येत आहे.
सफाई कर्मचारी02 जागा भरण्यात येत आहे.
चोकीदार01 जागा भरण्यात येत आहे.
डेन्टल ऑफिसर01 जागा भरण्यात येत आहे.
नर्सिंग असिस्टंट02 जागा भरण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता

पदांची नावे ⬇️शैक्षणिक पात्रता
शिपाईइयत्ता 08वी पास+05 वर्षं चा अनुभव
डेटा एंट्री ऑपरेटरमान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर / क्लास । क्लेरिकल ट्रेड, (आम्र्ड फोर्सेस),= किमान ०५ वर्षे अनुभव असायला पाहिजे
सफाई कर्मचारीया पदासाठी उमेद्वारा ला 05 वर्ष चा अनुभव असायला पाहिजे.
चोकीदारइयत्ता 08वी पासकिंवा कॉम्पुटर च न्यान
डेन्टल ऑफिसरBDC, इंटर्नशीप नंतर कमीतकमी 05 वर्षांचा अनुभव असायला पाहिजे, बीडीएस/ पीजी/ डिग्री उत्तीर्ण पाहिजे.
नर्सिंग असिस्टंटB.SC नर्सिंग/ GNM डिप्लोमा/ क्लास । नर्सिंग असिस्टंट कोर्स (आम्र्ड फोर्सेस) मध्ये कमीतकमी 05 वर्षे चा अनुभव असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

ECHS Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 18 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

ECHS Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

SSC (CGL) अंतर्गत तब्बल”17,727″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

ECHS Recruitment 2024 Overview

ECHS Bharti 2024 : “Hello Friends” ECHS has published an advertisement for the recruitment of the posts of “Sailor, Data Entry Operator, Cleaning Staff, Watchman, Dental Officer.Nursing Assistant”. According to ECHS information “Sailor, Data Entry Operator, Cleaning Staff, Recruitment advertisement notification has been published to fill the vacancies of Chokidar, Dental Officer.Nursing Assistant. So friends this is a golden opportunity offered by ECHS so eligible candidates should not miss this opportunity. Friends Educational Qualification to be a part of this recruitment This is for 08th pass to graduate candidates. Candidates who want to apply should read the below information carefully. For this article some information may be incomplete. All candidates should read the below PDF advertisement at once to apply for this vacancy Information has been given. To be a part of this recruitment, the application for the below mentioned vacancies should be done offline. All the applicants should send the offline application form to the below mentioned address. The last date of application will be accepted till 18th July 2024. Application for this recruitment can be done only through offline mode, there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – ECHS has advertised for the recruitment of vacancies.
  • Number of Posts – 09 Vacancies through ECHS. Advertisement has come for the recruitment of posts
  • Name of Posts – ECHS includes “Constable, Data Entry Operator, Cleaning Staff, Watchman, Dental Officer.Nursing Assistant.” There are vacancies for this post.
  • Job Location – According to the information of ECHS, the job is to be done in Pune and Mumbai.
  • Salary -According to ECHS salary starting from Rs.16,000/- to Rs.1 lakh per month
  • Educational Qualification – ➡️ According to ECHS the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for candidates who are 08th to graduate.)
  • Age Limit – Candidates whose age is above 18 years can apply to be a part of this recruitment of ECHS.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this place. For that one can go and submit the application themselves
  • (Along with the application, submit the xerox copies of the required documents as per the educational qualification and pasting the passport size photograph on the application..)
  • Application Submission Address- O I/C Station Headquarters, ECHS, Mumbai Suburb, INS Tanaji, Sion Trombay Road, Mankhurd, Mumbai-400088
  • Last Date to Apply – 18th July 2024
  • Official Website – https://www.echs.gov.in/

Leave a Comment