ST महामंडळ अंतर्गत तब्बल “345” पदांची मेगा भरती.!! | ऑनलाईन अर्ज सुरु..| MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सातारा अंतर्गत अप्रेंटिस – विविध क्षेत्रातील या पदांची भरती करण्यासाठी (MSRTC)सातारा कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC) सातारा च्या माहिती नुसार तब्बल “345 ” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो सातारा st महामंडळ कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 05 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने नव्हे तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू नका कारण आली फसवणूक होऊ शकते . त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . अर्ज हा फक्त st महामंडळ च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच भारायचा आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)सातारा कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • भरती प्रकार – हि भरती फक्त 1 वर्ष कंत्राटी साठी पद भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)सातारा मध्ये “अप्रेंटिस – विविध क्षेत्रातील” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)सातारा येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सातारा च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10पास +संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण ) साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सातारा च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन किवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर किवा लिंक अर्ज पाठवायचा आहे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता-विभाग नियंत्रक कार्यालय , स्टार बिल्डिंग च्या मागे , एस टी स्टॅन्ड जवळ , रविवार पेठ , सातारा – 415001
  • अर्ज शुल्क/फी. -खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क हा रु.590/- द्यावा लागणार आहे. आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना रु.295/- द्यावा लागेल.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  05 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

MSRTC Satara Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटिस – विविध क्षेत्रातील

शैक्षणिक पात्रता

कोणताही शासन मान्यताप्राप्त विद्यापिठातून 10 उत्तीर्ण + संबंधित क्षेत्रात ITI उतीर्ण असायला पाहिजे

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MSRTC Satara Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 05 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

MSRTC Satara Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज ➡️येथे क्लिक करा

(SSC) अंतर्गत नवीन “7,926” पदांची मेगा भरती | पात्रता-“10वी पास”👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

MSRTC Satara Recruitment 2024- Overview

MSRTC Satara Bharti 2024 : “Hello Friends” Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Satara has published an advertisement for the recruitment of “Apprentice – Various Sectors” posts. The recruitment notification has been published. So friends this is a golden opportunity given by Satara st corporation so don’t miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully for that some information may be incomplete All the candidates have to read the below given PDF advertisement to apply for this vacancy.To be a part of this recruitment all the applicants have to apply online or offline at the given below address The last date to apply properly will be accepted till 05th July 2024. The application for this recruitment is not only offline but also online. Do not go to any other website and apply because there may be fraud. Do not go to any other website for that. The application is to be filled only by visiting the official website of ST Corporation. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Satara has advertised for recruitment.

    Recruitment Type – This recruitment is for 1 year contract only.

    Post Name – Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has released vacancies for the post of “Apprentice – Various Sectors” in Satara.

    Job Location : ➡️ Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) want to work at Satara.

    Educational Qualification – ➡️ (According to the information of Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Satara, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (10 passes + ITI pass in relevant trade) recruitment has been made for.)

    Age Limit – Candidates whose age is above 18 years can apply to be a part of Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Satara Recruitment.

    How to Apply – To apply for these posts, send the application to the below offline address or the link below to apply offline or to apply online.

    (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)

    Address for Submission of Application – Department Controller Office, Behind Star Building, Near ST Stand, Sunday Peth, Satara – 415001

    Application Fee/Fees -The application fee is Rs.590/- for open category candidates. And backward category candidates have to pay Rs.295/-.

    Last Date to Apply – May 05, 2024

    Official Website – https://msrtc.maharashtra.gov.in/

Leave a Comment