महापारेषण अंतर्गत नवीन”4,494″पदांची मेगा भरती | वेतन-रु.30,000/-पासून सुरु| Mahatransco Senior Technician Bharti 2024

Mahatransco Senior Technician Bharti 2024

Mahatransco Senior Technician Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी(Mahatransco) अंतर्गत तब्बल ” 4,494 रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी महापारेषण कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.महापारेषण च्या माहिती नुसार “वरिष्ठ तंत्रज्ञ” या पदा साठी रिक्त जागा निघाल्या आहेत. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. महापारेषण मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते.या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:- 10वी, 12वी,iti , उत्तीर्ण असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Mahatransco Senior Technician Bharti 2024

Mahatransco Senior Technician Bharti 2024

  • भरती विभाग – महापारेषण विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- महापारेषण कडून तब्बल 4,494 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – महापारेषण ने हि भरती कायम स्वरूपी निय्युक्ती करण्यासाठी काढली आहे का कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी pdf जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – महापारेषण मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️महापारेषण ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे .नाशिक,अमरावती , सांभाजीनगर , ,कराड,नागपूर , पुणे ,वाशी , व इतर विविध जिल्हामध्ये.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ महापारेषण च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (10वी, 12वी,iti , उत्तीर्ण असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – महापारेषण च्या मार्फत पगार – रु.30,000/- हजार रुपय प्रती महिना पासून सुरु ते रु.70,000/- हजार प्रती महिना पर्यंत मिळणार अशी माहिती महापारेषण कडून प्राप्त झालेली आहे.
  •  वयोमर्यादा – महापारेषण च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • St / Sc – या उमेदवारांना 05 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • OBC – या उमेदवारांना 03 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज शुल्क – खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 600/- अर्ज शुल्क/फी घेण्यात येणार आहे.
    • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. 300/- अर्ज शुल्क/फी घेण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – महापारेषण च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी महापारेषण ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

Mahatransco Senior Technician Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
वरिष्ठ तंत्रज्ञ

वरिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी(Mahatransco) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून 10वी, 12वी,iti , उत्तीर्ण असायला पाहिजे. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Mahatransco Senior Technician Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Mahatransco Senior Technician Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment