यूको बँक अंतर्गत “544” पदांची भरती..!! “ऑनलाईन अर्ज सुरु.. |UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” United Commercial Bank अंतर्गत तब्बल 544 रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी युनायटेड कमर्शियल बँक कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.युनायटेड कमर्शियल बँक  च्या माहिती नुसार अप्रेंटिस या पदा साठी रिक्त जागा निघाल्या आहेत. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. युनायटेड कमर्शियल बँक  मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:- पदवीधर असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 16 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

UCO Bank Bharti 2024

UCO Bank Bharti 2024

  • भरती विभाग – युको बँक कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- युको बँक कडून तब्बल 544 पदांची भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – युको बँक ने हि भरती कायम स्वरूपी निय्युक्ती करण्यासाठी काढली आहे का कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी pdf जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – युको बँक मध्ये अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️युको बँक ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे .संपूर्ण भारतातील विविध राज्य साठी भरती निघालेली आहे. म्हणजेच आपण आपल्या राज्यात कुठेही नौकरी करू शकतो
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ युको बँक च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – युको बँक च्या मार्फत पगार – रु.15,000/- हजार प्रती महिना पर्यंत मिळणार अशी माहिती युको बँक कडून प्राप्त झालेली आहे.
  •  वयोमर्यादा – युको बँक च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 20 वर्ष ते 28 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • St / Sc – या उमेदवारांना 05 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • OBC – या उमेदवारांना 03 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – युको बँक च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी युको बँक ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  16 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank.com/

UCO Bank Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटिस

UCO Bank भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

युको बँक च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असायला पाहिजे. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

UCO Bank Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 16 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

UCO Bank Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment