मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल”2,424″रिक्त जागांची भरती साठी “ऑनलाईन अर्ज सुरु..!!| Central Railway Bharti 2024  

Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल “2,424” रिक्त पदांची भरती करण्यासाठी मध्य रेल्वे कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.मध्य रेल्वे च्या माहिती नुसार अप्रेंटीस”या पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.मध्य रेल्वे मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. मध्य रेल्वेमध्ये नोकरी करायची हे एक उत्तम संधी आहे. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी 10वी पास/iti हे उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Central Railway Bharti 2024

Central Railway Bharti 2024

  • भरती विभाग – मध्य रेल्वे विभाग कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- मध्य रेल्वे कडून तब्बल “2,424” पदांची भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव – मध्य रेल्वे  मध्ये अप्रेंटीस या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️मध्य रेल्वे अंतर्गत संपूर्ण भारतात कुठेही नौकरी करू शकतात.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ मध्य रेल्वे  च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता 10वी पास/iti असलेले हे उमेद्वार अर्ज करू शकतात.
  •  वयोमर्यादा – या पदांसाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार हा 15 ते 24 वर्ष या वयोगटातील असला पाहिजे.
  • अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.100/- आणि राखीव/मागासवर्गीय उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – मध्य रेल्वे  च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी मध्य रेल्वे  ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  15 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Central Railway Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटीस

Central Railway च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

मध्य रेल्वे च्या या भरतीसाठी उमेदवाराच शिक्षण हे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी पास/iti असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात..!!

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Central Railway Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 15 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Central Railway Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment