मुंबई एअरपोर्ट मध्ये “3,256” पदांची मेगा भरती सुरु..| थेट इंटरव्ह्यू पद्धतीने होणार निवड |AIASL Bharti 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

AIASL Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” AIASL (AI Airport Services Limited), Mumbai International Airport अंतर्गत “विविध” पदांची भरती करण्यासाठी मुंबई एअरपोर्ट कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्ट च्या माहिती नुसार तब्बल “3,256” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन/इंटरव्ह्यू पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन/इंटरव्ह्यू पत्यावरती स्वखर्चाने इंटरव्ह्यू साठी हजर रहावे इंटरव्ह्यू ची तारीख 12 ते 16 जुलै 2024 इंटरव्ह्यू प्रक्रिया सुरु राहणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment