बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “लिपिक” पदांची भरती|वेतन-रु.24,000/-पासून सुरु..|Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ” लिपिक (क्लर्क) या रिक्त पदांची भरती करण्यासाठी Bank Of Maharashtra कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र कडून पदवीधर उमेदवारांना लिपिक (क्लर्क) होऊन नोकरी करण्याची सुवर्ण संधी दिलेली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व पदवीधर पास असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण राज्य बँक सेवा करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

  • भरती विभाग – बँक ऑफ महाराष्ट्र कडून व्हॉलीबोल खेळाळू उमेदवाराची भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 12 रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक (क्लर्क) या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️बँक ऑफ महाराष्ट्र च्या कुठल्या हि ब्रांच मध्ये नौकरी मिळू शकते.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ बँक ऑफ महाराष्ट्र च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता ( पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार -बँक ऑफ महाराष्ट्र च्या मार्फत पगार – लिपिक (क्लर्क) या पदाच रु.24,000/- हजार रुपय प्रती महिना पासून सुरु.
  •  वयोमर्यादा – बँक ऑफ महाराष्ट्र च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  –बँक ऑफ महाराष्ट्र च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी  बँक ऑफ महाराष्ट्र ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 19 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  08 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

Bank Of Maharashtra Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
लिपिक (क्लर्क)

बँक ऑफ महाराष्ट्र क्लर्क होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

बँक ऑफ महाराष्ट्र च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून “पदवीधर” असायला पाहिजे./ उमेदवार हा व्हॉलीबोल खेळाळू पाहिजे शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Bank Of Maharashtra Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 08 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Bank Of Maharashtra Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Bank Of Maharashtra Recruitment 2024- Overview

Bank Of Maharashtra Bharti 2024 :“Hello Friends” Bank Of Maharashtra has published an advertisement for the recruitment of “Clerk” vacancies under Bank of Maharashtra. Friends, Bank of Maharashtra has given a golden opportunity to graduate candidates to work as Clerk. For that Friends all graduate pass boys and girls don’t miss this golden opportunity because this is a good opportunity to do state bank service can get very good salary job through bank of maharashtra.Candidates who want to apply should read below information carefully Some information in the article may be incomplete, all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy. To be a part of this recruitment, you can apply online by clicking on the below given application link Last date of application for these vacancies will be accepted till 08th July 2024. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department – Bank of Maharashtra has advertised for the recruitment of volleyball player candidates.
  • Number of Posts- 12 vacancies are being filled under Bank of Maharashtra.
  • Name of Posts – Bank of Maharashtra has released vacancies for the post of Clerk.
  • Job location: ➡️Can you get a job in any branch of Bank of Maharashtra.
  • Educational Qualification – ➡️ Eligibility for these posts as per the information of Bank of Maharashtra (Candidates who are graduates can apply. (Educational qualification detailed information is given in pdf advertisement)
  • Salary / Salary – Salary through Bank of Maharashtra – Starting from Rs.24,000/- thousand per month for the post of Clerk.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 25 years can apply to be a part of this Bank of Maharashtra Recruitment.
  • How to Apply – Go to the official website of Bank of Maharashtra and apply online. Bank of Maharashtra has not provided any offline application facility for this recruitment, only can apply online. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 19th June 2024.
  • Last date to apply – can apply till 08th July 2024.
  • Official Website – https://bankofmaharashtra.in/

Leave a Comment