सेंट्रल बँकेत “10/12वी पासवर” “शिपाई कर्मचारी” या पदाची भरती सुरु.. |Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “| सफाई कर्मचारी | या पदांची भरती करण्यासाठी (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) च्या माहिती नुसार तब्बल “484” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10/12वी पास असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 10/12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 27 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – सेंट्रल बँक ऑफ इंडिया कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “484” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक मध्ये “| सफाई कर्मचारी | या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे इयत्ता 10/12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या मार्फत पगार किती राहणार आहे या विषयी कोनतीही माहिती मिळालेली नाही त्या करिता सर्व विद्यार्थी मित्रांनो आपला नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप ग्रुप जॉईन करा जेणे करून तुम्हाला दररोज माहिती मिळेल .
  •  वयोमर्यादा – सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 26 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क – सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या माहिती नुसार इतर उमेदवारांसाठी रु.850/- अर्ज फी आहे. आणि(SC/ST/PwBD/ExSM/ ) या उमेदवारांकडून अर्ज फी रु.175/- आकारण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  27 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/

सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या भरती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी किंवा12वी उत्तीर्ण असला पाहिजे

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Central Bank of India Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 27 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Central Bank of India Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Central Bank of Recruitment 2024- Overview

Central Bank of India Bharti 2024 :“Hello Friends” under Central Bank of India “| (Central Bank of India) has published an advertisement for the recruitment of the posts of “Safai Karmary”. As per the information of (Central Bank of India) as many as “484” vacancies are being filled. So friends this is one for candidates who have passed 10th/12th. No 10th/12th pass student should miss this opportunity as this is a golden job opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully, some information may be incomplete in this article so all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy. To be a part of this recruitment, you can apply online by clicking on the link given below. Online applications will be accepted up to 27 June 2024 Do not go to any other website and fill online application only go to official website official online application link is given below.Join your whatsapp and telegram group to get prompt updates of government and private jobs in your Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Central Bank of India has advertised for recruitment.
  • Number of Posts: ➡️ Total “484” vacancies are being filled.
  • Name of Posts – Central Bank of India in Bank “| There are vacancies for the post of “Cleaning Staff”.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Central Bank of India the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for candidates who have passed class 10/12.)
  • Salary / Salary – For all the student friends who have not received any information about the salary through Central Bank of India, join our WhatsApp group to get your immediate job updates so that you will get daily information.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 26 years can apply to be a part of this Central Bank of India Recruitment. Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • How to Apply – Apply online by going to the official website of Central Bank of India. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Fee – As per information of Central Bank of India, application fee is Rs.850/- for other candidates. And (SC/ST/PwBD/ExSM/ ) candidates will be charged application fee of Rs.175/-.
  • Last Date to Apply – May 27, 2024
  • Official Website – https://www.centralbankofindia.co.in/

Leave a Comment