DGS मुंबई अंतर्गत “लिपिक” पदांची भरती करण्यासाठी जाहिरात आलेली आहे.| Directorate General of Shipping Mumbai Bharti 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Directorate General of Shipping Mumbai Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो”Directorate General of Shipping Mumbai (DGS Mumbai) अंतर्गत अप्पर डिव्हिजन लिपिक(क्लर्क) या पदांची भरती करण्यासाठी शिपिंग महासंचालनालय मुंबई कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या माहिती नुसार तब्बल “07” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो शिपिंग महासंचालनालय मुंबई कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 27 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू नका कारण आपली फसवणूक होऊ शकते . त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Leave a Comment