IDBI बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी,”31″पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित!!”ऑनलाईन अर्ज सुरु.. | IDBI Bank VACANCY 2024

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक
(अर्ज प्रक्रिया 01 जुलै पासून सुरु.)
येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

IDBI Bank VACANCY 2024 : “नमस्कार मित्रांनो” Industrial Development Bank of India म्हणजेच IDBI बँक अंतर्गत तब्बल 31 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व पदवीधर असलेले उमेदवारांनी कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण बँक मध्ये नौकरी करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. पदीधर असलेल्या उमेदवारांना  उपमहाव्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक होण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे.

Leave a Comment