“इंडिअन बँक मध्ये तब्बल”1,500″पदांची मेगा भरती सुरु..|”ऑनलाईन अर्ज सुरु..!! Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” इंडियन बैंक अंतर्गत तब्बल “1,500 ” रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी इंडियन बँक कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इंडियन बँक  च्या माहिती नुसार अप्रेंटिस या पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. इंडियन बँक  मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी फक्त पदवीधर असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Indian Bank Bharti 2024

Indian Bank Bharti 2024

  • भरती विभाग – इंडियन बैंक कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- इंडियन बैंक कडून तब्बल 1,500 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – इंडियन बैंक ने हि भरती अप्रेंटिस पदांसाठी काढलेले आहे.
  •  पदांचे नाव – इंडियन बैंक मध्ये अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️इंडियन बैंक ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे .संपूर्ण भारतातील विविध राज्य साठी भरती निघालेली आहे. आपल्या महाराष्ट्रासाठी 68 जागा रिक्त आहेत संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही नोकरी करू शकतो.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ इंडियन बैंक च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता ( पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार -इंडियन बैंक च्या मार्फत पगार – या पदांच वेतन मानधन हे रु.12,000/- हजार रुपये प्रति महिना पासून ते रु.15,000/- हजार रुपये प्रति महिना पर्यंत असणार आहे.
  •  वयोमर्यादा –अप्रेंटिस या पदांची वयोमर्यादा ही 20 ते 28 वर्ष आहे व या पदांसाठी जाती प्रवर्ग नुसार सुद्धा सूट देण्यात आली आहे.(st/sc या उमेदवारांना पाच वर्षे सूट) आणि (इतर मागासवर्गीय प्रवर्गांना तीन वर्ष सूट देण्यात आले आहे)(अपंग असलेल्या उमेदवारांना दहा वर्ष सूट देण्यात आले आहे .)सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात लिंक वरती क्लिक करून पीडीएफ जाहिरात बघू शकतात
  • अर्ज करण्याची  पद्धत  – इंडियन बैंक च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी इंडियन बैंक ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/

Indian Bank Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
अप्रेंटिस

इंडियन बैंक च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

इंडियन बैंक च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा. कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा कोणत्याही विषयातून पदवीधर असायला पाहिजे. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Indian Bank Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Indian Bank Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment