भारतीय नौदलात “12वी” पासवर “नाविक” या पदाची भरती|अर्ज प्रक्रिया सुरु..|Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” भारतीय नौदल अंतर्गत नाविक – स्पोर्ट्स कोटा या पदांची भरती करण्यासाठी भारतीय नौदल कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. भारतीय नौदल च्या माहिती नुसार “नाविक – स्पोर्ट्स कोटा” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो भारतीय नौदल कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Indian Navy Bharti 2024

Indian Navy Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – भारतीय नौदल कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.-
  •  पदांचे नाव – भारतीय नौदल मध्ये “नाविक – स्पोर्ट्स कोटा” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी च ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही नोकरी मिळू शकते.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ भारतीय नौदल च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ( इय्यता 10वी ) उत्तीर्ण साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा -भारतीय नौदल च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे. pdf जाहिराती ची प्रिंट काढून त्यामध्ये अर्ज फॉर्म दिलेला आहे तो भरून पोस्ट मार्फत पाठवावे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- सचिव, भारतीय नौदल क्रीडा नियंत्रण मंडळ, नौदल मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, सातवा मजला, चाणक्य भवन, चाणक्य पुरी, नवी दिल्ली ११००२१.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 17 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  20 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

Indian Navy Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
नाविक – स्पोर्ट्स कोटा

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौदल च्या भरती सामील होण्यासाठी कोणताही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून इयत्ता 12वी पास असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Indian Navy Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 20 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Indian Navy Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल”1,526″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Indian Navy Recruitment 2024 Overview

Indian Navy Bharti 2024 : “Hello Friends” Indian Navy has published an advertisement for the recruitment of “Sailor – Sports Quota” posts under Indian Navy. According to the information of Indian Navy, a recruitment advertisement notification has been published for the recruitment of “Sailor – Sports Quota” vacancies. Friends this is a golden opportunity given by Indian Navy so eligible candidates should not miss this opportunity.Candidates who want to apply should read below information carefully as some information may be incomplete in this article all candidates should read below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy. To be a part of this recruitment, all the applicants have to apply offline on the below given application address by 20th July 2024. The application for this recruitment can be done in offline mode only, there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Indian Navy has issued an advertisement for recruitment.-
  • Name of the Posts – Indian Navy has released vacancies for the post of “Sailor – Sports Quota”.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Indian Navy the eligibility for these posts is as per the requirements of the posts (10th passed recruitment is done.)
  • Age Limit – Candidates whose age is above 18 years can apply to be a part of this Indian Navy Recruitment.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this place. Take a printout of the pdf advertisement and fill the application form in it and send it through post.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Address for submission of applications – Secretary, Indian Naval Sports Control Board, Naval Headquarters, Ministry of Defence, 7th Floor, Chanakya Bhavan, Chanakya Puri, New Delhi 110021.
  • Application Process Start Date – Application process starts from 17th June 2024.
  • Last Date to Apply – May 20, 2024
  • Official Website – https://www.indiannavy.nic.in/

Leave a Comment