सीमा पोलिस दल (ITBP) अंतर्गत “29”रिक्त पदांसाठी भरती..! |अर्ज कसा करायचा बघा..? ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “| उपनिरीक्षक,| हेड कॉन्स्टेबल,| सहाय्यक उपनिरीक्षक” | या पदांची भरती करण्यासाठी इंडो-तिबेट सीमा पोलीस दल जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या माहिती नुसार “29” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10वी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 10वी ते पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मार्फत एकूण “29” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये | उपनिरीक्षक,| हेड कॉन्स्टेबल,| सहाय्यक उपनिरीक्षक” | या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे 10वी पास ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या मार्फत वेतन हे रु.25,000/- ते रु.1,35,000/- प्रतिमहिना एवढ पगार भेटणार आहे.
  •  वयोमर्यादा – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 30 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  -इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  28 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट -https://recruitment.itbpolice.nic.in/

इंडो-तिबेट सीमा पोलीस दल च्या भरती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी पास ते पदवीधर असलेल्या उमेदवारांना प्राधान्य. शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती हि pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे त्या करिता एक वेळेस pdf जाहिरात वाचून घ्या.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

ITBP Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 28 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Indo-Tibetan Border Police Force Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️
अर्ज प्रक्रिया 29 जून पासून सुरु होणार आहे.
येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Indo-Tibetan Border Police Force Recruitment 2024- Overview

ITBP Bharti 2024 :“Hello Friends” under Indo-Tibetan Border Police Force “| Sub-Inspector,| Head Constable,| Indo-Tibetan Border Police Force advertisement is published for the recruitment of Assistant Sub-Inspector”| It is a golden opportunity for any student who is 10th to graduate should not miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully for this article some information may be incomplete. All the candidates should read the below PDF advertisement at once Complete and detailed information is given below to apply for this recruitment by clicking on the application link given below and the last date for these vacancies will be accepted till 28th July 2024. Online application is any other Don’t go to website and fill online application only go to official website official online application link is given below.Join your whatsapp and telegram group to get prompt updates of government and private jobs in your Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Indo-Tibetan Border Police Force has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️Total “29” vacancies are being filled through Indo-Tibetan Border Police Force.
  • Name of Posts – In Indo-Tibetan Border Police Force Sub-Inspector,| Head Constable,| Assistant Sub-Inspector” | There are vacancies for this post.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of Indo-Tibetan Border Police Force the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for candidates who are 10th pass to graduate.)
  • Salary / Salary – Salary through Indo-Tibetan Border Police Force will be Rs.25,000/- to Rs.1,35,000/- per month.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 30 years can apply to be a part of this Indo-Tibetan Border Police Force recruitment. Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Indo-Tibetan Border Police Force. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Last Date to Apply – May 28, 2024
  • Official Website -https://recruitment.itbpolice.nic.in/

Leave a Comment