माझगाव डॉक मध्ये “8,10वी/iti” पासवर भर्ती | तब्बल “512” पदांची मेगा भरती | Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” (Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai) अंतर्गत अप्रेंटिस या पदांची भरती करण्यासाठी (Mazagaon Dock) कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Mazagaon Dock) च्या माहिती नुसार तब्बल “512” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 8,10 वी आणि iti पास असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 8,10,वीiti उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 02 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –(माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई) कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “512” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  “अप्रेंटिस” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई) इ च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (08/10 वी पास/व iti साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई च्या मार्फत पगार हि पदांच्या आवश्कते नुसार आहे रु.2,500/- ते रु.8,500/- प्रती महिना एवढी आहे. सविस्तर पगाराची माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. खाली ददिलेल्या लिंक वरती क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकतात.
  •  वयोमर्यादा – (माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 14 वर्ष ते 21 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • दिव्यांग/विकलांग या उमेदवारांना 10-वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क – माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबई) इ च्या माहिती नुसार रु.100/- अर्ज फी आकारण्यात येणार आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 12 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  02 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://mazagondock.in/

Mazagon Dock Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️रिक्त जागा
Draftsman (Mech.)21 जागा भरणार आहेत
Electrician32 जागा भरणार आहेत
Fitter53 जागा भरणार आहेत
Pipe Fitter55 जागा भरणार आहेत
Structural Fitter57 जागा भरणार आहेत
Fitter Structural (Ex. ITI Fitter)50 जागा भरणार आहेत
Draftsman (Mech.)15 जागा भरणार आहेत
Electrician25 जागा भरणार आहेत
ICTSM20 जागा भरणार आहेत
Electronic Mechanic30 जागा भरणार आहेत
RAC10 जागा भरणार आहेत
Pipe Fitter20 जागा भरणार आहेत
Welder25 जागा भरणार आहेत
COPA15 जागा भरणार आहेत
Carpenter30 जागा भरणार आहेत
Rigger30 जागा भरणार आहेत
Welder (Gas & Electric)30 जागा भरणार आहेत

शैक्षणिक पात्रता

पदांची नावे ⬇️शैक्षणिक पात्रता
Draftsman (Mech.)10वी पास
Electrician10वी पास
Fitter10वी पास
Pipe Fitter10वी पास
Structural Fitter10वी पास
Fitter Structural (Ex. ITI Fitter)ITI
Draftsman (Mech.)ITI
ElectricianITI
ICTSMITI
Electronic MechanicITI
RACITI
Pipe FitterITI
WelderITI
COPAITI
CarpenterITI
Rigger08 वी पास
Welder (Gas & Electric)08 वी पास

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Mazagon Dock Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 02 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Mazagon Dock Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Mazagon Dock Recruitment 2024- Overview

Mazagon Dock Bharti 2024 : “Hello Friends” (Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai) has published an advertisement to recruit the posts of “Apprentice”. As per the information of (Mazagaon Dock) as many as “512” vacancies are being filled. Friends this is a golden opportunity for 8,10 and iti pass candidates so no 8,10,iti pass student should miss this opportunity.For that candidates who want to apply should read below information carefully some information is incomplete in this article For that all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy by clicking the below given application link button The application will be accepted till 02nd July 2024. Online application is to be filled by going to any other website only, official online application link is given below. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization -(Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai) has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “512” vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancy has been released for the post of “Apprentice”.
  • Educational Qualification – ➡️ (Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai) etc. Eligibility for these posts is as per requirement of the posts (Recruitment is done for 08/10th Pass/V.I.T.)
  • Salary / Salary – Salary through Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai is as per the post requirements and ranges from Rs.2,500/- to Rs.8,500/- per month. Detailed salary information is given in advertisement pdf. The original advertisement can be read by clicking on the link given below.
  • Age Limit – Candidates between the age of 14 years to 21 years can apply to be a part of this recruitment of (Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai). Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • A 10-year relaxation is given to candidates with disabilities/disabled persons.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Fee – According to the information of Mazgaon Dock Ship Builders Limited, Mumbai) an application fee of Rs.100/- will be charged.
  • Application Process Start Date – Application process starts from 12th June 2024.
  • Last date to apply – can apply till 02nd July 2024.
  • Official Website – https://mazagondock.in/

Leave a Comment