ST महामंडळ अंतर्गत “वाहतूक निरीक्षक” या रिक्त पदाची भरती |अर्ज प्रक्रिया सुरु..!!|MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर अंतर्गत वाहतूक निरीक्षक या पदांची भरती करण्यासाठी (MSRTC) नागपूर कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (MSRTC) नागपूर च्या माहिती नुसार “वाहतूक निरीक्षक” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो st महामंडळ कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 24 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

MSRTC Nagpur Bharti 2024

MSRTC Nagpur Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  •  पदांचे नाव – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर मध्ये “वाहतूक निरीक्षक” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (मास्टर डिग्री) उत्तीर्ण साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर च्या मार्फत रु.4,000/- हजार रुपय प्रती महिना पगार देण्यात येणार आहे. त्या नंतर महिन्या महिन्या नंतर पगार वाढ होणार आहे.
  •  वयोमर्यादा – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नागपूर च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- रा.प. नागपुर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 11 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  24 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://msrtc.maharashtra.gov.in/

MSRTC Nagpur Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
वाहतूक निरीक्षक(समुपदेशक)

शैक्षणिक पात्रता

कोणताही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकीत पदवुत्तर पदवी (M.S.W) किंवा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदयुत्तर पदवी (M.A.Psychology) M.S.W ची. पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य,

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MSRTC Nagpur Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 24 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

MSRTC Nagpur Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

ST महामंडळ नागपूर भरती साठी अर्ज कसा करायचा ?

वरिल अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखील करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र व अनुभद दाखला जोडावा. सदर अर्ज आपण समुपदेशक म्हणुन काम करण्यास इच्छुक असल्यास रा.प. नागपुर विभाग नियंत्रकाच्या नावे विभागीय कार्यालय, रा. प. नागपूर येथे दि. २४.०६.२०२४ पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा. या बाबत अधिक माहिती करिता विभाग नियंत्रक, रा.प. नागपूर, मुख्य बसस्थानकाच्या मागे, जुने प्रादेशिक कार्यालय, जावध चौक, नागपूर यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल”1,526″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

MSRTC Nagpur Recruitment 2024- Overview

MSRTC Nagpur Bharti 2024 : “Hello Friends” Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nagpur has published an advertisement for the recruitment of “Traffic Inspector” posts under (MSRTC) Nagpur. The notification has been published. So friends this is a golden opportunity given by st corporation so don’t miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully so all the candidates at once Please read the below PDF advertisement. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. All applicants should apply offline to the below mentioned address Applications will be accepted till 24th June 2024. Application for this recruitment can be done through offline mode only there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nagpur has advertised for recruitment.
  • Name of Posts – Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has released vacancies for the post of “Traffic Inspector” in Nagpur.
  • Job Location : ➡️ Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) want to work in Nagpur.
  • Educational Qualification – ➡️ (According to the information of Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nagpur, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (Master’s degree) passed.
  • Salary / Salary – The salary will be Rs.4,000/- thousand per month through Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nagpur. After that the salary will increase month after month.
  • Age Limit – Candidates above 18 years of age can apply to be a part of Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nagpur Recruitment.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this place.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Address to submit application- R.P. Divisional Office on behalf of Nagpur Divisional Controller, Res. W. Nagpur
  • Application Process Start Date – Application process starts from 11th June 2024.
  • Last Date to Apply – May 24, 2024
  • Official Website – https://msrtc.maharashtra.gov.in/

Leave a Comment