नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत “10वी पासवर” भरती| वेतन रु.30,000/- | Nagpur High Court Bharti 2024

Nagpur High Court Bharti 2024

Nagpur High Court Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत “| वाहनचालक | या पदांची भरती करण्यासाठी नागपूर उच्च न्यायालय कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. नागपूर उच्च न्यायालय च्या माहिती नुसार “08” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10/12वी पास असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 10/12वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Nagpur High Court Bharti 2024

Nagpur High Court Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – नागपूर उच्च न्यायालय कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “08” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  नागपूर उच्च न्यायालय मध्ये “| वाहनचालक | या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ नागपूर उच्च न्यायालय च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे इयत्ता 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – नागपूर उच्च न्यायालय च्या मार्फत वेतन हे रु.29,000/- ते रु.92,000/- प्रतिमहिना एवढ पगार भेटणार आहे.
  •  वयोमर्यादा – नागपूर उच्च न्यायालय च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 43 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
    • st/sc/ या प्रवर्गातील उमेंद्वाराना 05- वर्ष सूट देण्यात आली आहे.
    • obc आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 03- वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  -नागपूर उच्च न्यायालय च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज शुल्क – नागपूर उच्च न्यायालय च्या माहिती नुसार रु.850/- अर्ज फी आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  03 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट -https://bombayhighcourt.nic.in/

नागपूर उच्च न्यायालय च्या भरती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी उत्तीर्ण असला पाहिजे. आणि उमेदवाराला मराठी हिंदी बोलता लिहता आणि वाचता आल पाहिजे .

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Nagpur High Court Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 03 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Nagpur High Court Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Nagpur High Court Recruitment 2024- Overview

Nagpur High Court Bharti 2024 :“Hello Friends” under Nagpur High Court “| Nagpur High Court has published an advertisement to recruit the posts of “Vehicle Driver”. According to the information of Nagpur High Court “08” vacancies are being filled. So friends this is a golden job opportunity for candidates with 10th/12th pass. 10th/12th passed student should not miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully, some information may be incomplete in this article. All candidates should read the below PDF advertisement at once to apply for this vacancy Complete and detailed information is given. To be a part of this recruitment, you can apply online by clicking on the below given application link. Applications will be accepted till 03rd July 2024. Do not go to any other website Online application is to be filled only by going to official website official online application link is given below.Join our whatsapp and telegram group to get prompt updates of government and private jobs in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Nagpur High Court has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “08” Vacancies are being filled.
  • Name of Posts – Nagpur High Court “| There are vacancies for the post of Driver.
  • Educational Qualification – ➡️ According to the information of Nagpur High Court, the eligibility for these posts is as per the requirements of the posts.
  • Salary / Salary – Salary through Nagpur High Court is Rs.29,000/- to Rs.92,000/- per month.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 43 years can apply to be a part of this Nagpur High Court Recruitment. Age limit is relaxed by caste category.
  • Candidates belonging to st/sc/ category are given 05-year relaxation.
  • 03-year relaxation is given to obc and OBC candidates.
  • Method of Application – Apply online by going to the official website of Nagpur High Court. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Fee – According to Nagpur High Court the application fee is Rs.850/-.
  • Last date to apply – can apply till 03rd July 2024.
  • Official Website – https://bombayhighcourt.nic.in/

Leave a Comment