महानगरपालिकेत नौकरी ची मोठी संधी | तब्बल “201” जागा रिक्त | अर्ज प्रक्रिया सुरु.| Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांची भरती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार तब्बल “201” रिक्त जागाची मेगा भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • रिक्त जागा : ➡️ एकूण “201” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पिंपरी, पुणे.) येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (12वी पास, MBBS/BAMS, GNM/B.Sc. नर्सिंग.या साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या मार्फत रु.18,000/- हजार रुपय ते रु.60,000/- हजार रुपय प्रती महिना पगार देण्यात येणार आहे.
  •  वयोमर्यादा – पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.
    • pdf जाहिराती मध्ये अर्ज नमुन्याची प्रत दिलेली आहे ती प्रत कोणत्याही महा ई सेवा केंद्र किंवा csc सेंटर मध्ये जाऊन प्रिंट आउट करून फॉर्म भरून अर्ज पत्यावर पोस्ट मार्फत किंवा स्वता जाऊन जमा करू शकतात.
    • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 11 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  21 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता

पशुसंवर्धन विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 12वी पास, MBBS/BAMS, GNM/B.Sc. नर्सिंग. ” उत्तीर्ण असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवशकते नुसार आहे त्यासाठी सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2024- Overview

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 : “Hello Friends” Pimpri Chinchwad Municipal Corporation has published an advertisement for the recruitment of “Medical Officer, Staff Nurse and Multipurpose Arogya Sevak” posts under Pimpri Chinchwad Municipal Corporation. The notification has been published. Candidates who want to apply should read the below information carefully so all the candidates should read the below PDF advertisement at once. Below is complete and detailed information to apply for this vacancy To be a part of this recruitment, the application should be done offline. All the applicants should send the application form to the address given below. The last date of application is 21 June 2024 There is no online application facility, do not go to any other website to fill it. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Pimpri Chinchwad Municipal Corporation has advertised for recruitment.
  • Vacancies : ➡️ Total “201” Vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Vetandhari Graduate and Data Entry Operator”.
  • Job Location : ➡️ Want to work in Pimpri Chinchwad Municipal Corporation (Pimpri, Pune.).
  • Educational Qualification – ➡️ (According to the information of Pimpri Chinchwad Municipal Corporation, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (Recruitment for 12th Pass, MBBS/BAMS, GNM/B.Sc. Nursing.)
  • Salary / Salary – Rs.18,000/- thousand to Rs.60,000/- thousand per month salary will be given through Pimpri Chinchwad Municipal Corporation.
  • Age Limit – Candidates whose age is above 18 years can apply to be a part of this recruitment of Pimpri Chinchwad Municipal Corporation.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this place.
  • A copy of the application form is given in the pdf advertisement, one can go to any maha e seva center or csc center, print it out, fill the form and submit it by post to the application address or in person.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Application Process Start Date – Application process starts from 11th June 2024.
  • Last Date to Apply – May 21, 2024
  • Official Website – https://www.pcmcindia.gov.in/

Leave a Comment